Tuesday , December 23 2025
Breaking News

Recent Posts

मराठी भाषा दिनाला डॉ. शरद बाविस्कर उपस्थित राहणार

  बेळगाव : गुरुवर्य वि. गो. साठे मराठी प्रबोधिनीच्या वतीने 27 फेब्रुवारी रोजी मराठी भाषा दिन साजरा केला जाणार आहे. या मराठी भाषा दिनाला जवाहरलाल नेहरू विद्यापीठ दिल्लीचे प्राध्यापक डॉ. शरद बाविस्कर हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहणार आहेत तर ज्योती महाविद्यालयाचे निवृत्त प्राध्यापक सुरेश पाटील हे उद्घाटक म्हणून उपस्थित …

Read More »

हेरवाडकर शाळेत नवा बहुकौशल्य विकास कार्यक्रम सुरू : डॉ. कुलकर्णी

  बेळगाव : बेळगाव जिल्हा प्राथमिक शिक्षण समितीच्या टिळकवाडी येथील एम. व्ही. हेरवाडकर इंग्लिश मीडियम हायस्कूल या आमच्या शाळेने कॉज टू कनेक्ट फाउंडेशन नावाच्या ना-नफा संस्थेशी एकीकरण करून आठवी आणि नववीच्या विद्यार्थ्यांसाठी नवा बहुकौशल्य विकास कार्यक्रम सुरू केला आहे. शाळेच्या ‘वी मेक वर्दी सिटीझन्स’ या ब्रीदवाक्याला पूर्णतः पूरक असा हा …

Read More »

सन्मित्रचा हळदीकुंकू समारंभ उत्साहात संपन्न

  येळ्ळूर : येळ्ळूर ता. बेळगांव येथील सन्मित्र मल्टिपर्पज को- ऑप. सोसायटीच्या वतीने आयोजित हळदीकुंकू समारंभ मोठ्या उत्साहात सोसायटी च्या सभागृहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ. विद्या रा. पाटील होत्या. सौ. वीणा स. पाटील यांनी उपस्थितांचे स्वागत केले व सोसायटीच्या व्यवस्थापिका सौ. लक्ष्मी मा. पाटील यांनी प्रास्ताविक केले. संचालिका सौ. …

Read More »