Tuesday , December 23 2025
Breaking News

Recent Posts

अनगोळमधील “त्या” मंदिरांचा निधी पुन्हा झाला सुरू

  बेळगाव : अनगोळ येथील श्री कलमेश्वर मंदिर, श्री मरगाई देवी मंदिर व श्री रेणुका देवी मंदिर या सर्व मंदिरांना पूजा व धार्मिक विधी करण्यासाठी सरकारकडून मिळणार निधी गेल्या दोन वर्षांपासून रखडला होता. याची माहिती या सर्व मंदिर मध्ये सेवा बजावणाऱ्या पूजाऱ्यांनी तो निधी परत सुरू करावा यासाठी श्रीराम सेना …

Read More »

हिंदवाडी श्री महालक्ष्मी मंदिराच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाला प्रारंभ, मंगळवारी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

  बेळगाव : बेळगाव परिसरातील हिंदवाडी येथील श्री महालक्ष्मी मंदिर महिलांनी स्वयंस्फूर्तीने उभारलेले आणि गेली पन्नास वर्षे विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमांच्या यशस्वी आयोजनासह मंदिराचे कार्य अत्यंत प्रभावीपणे चालविले आहे. या मंदिराचा सुवर्ण महोत्सवी वर्षाला मंगळवार दिनांक 11 फेब्रुवारीपासून सुरुवात होत आहे. सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. बेळगाव …

Read More »

प्रत्येक स्त्रीने आरोग्यपूर्ण राहण्यासाठी आहार व्यायाम आणि आध्यात्म यांची सांगड घालावी : डॉ. सुरेखा पोटे

  संजीवीनी फौंडेशनतर्फे हळदीकुंकू कार्यक्रम संपन्न बेळगुंदी : प्रत्येक स्त्रीने आरोग्यपूर्ण राहण्यासाठी आहार व्यायाम आणि आध्यात्म यांची सांगड घालावी असे विचार डॉ. सुरेखा पोटे यांनी केले. रथसप्तमी दिनाचे औचित्य साधून बेळगुंदी येथील पृथ्वीराज काजू फॅक्टरी येथे संजीवीनी फौंडेशनतर्फे आयोजित हळदीकुंकू कार्यक्रमात महिलांचे आरोग्य या विषयावर मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. …

Read More »