Tuesday , December 23 2025
Breaking News

Recent Posts

सरस्वतीनगर येथे घरफोडी; दागिने, रोकड लंपास झाल्याचा अंदाज

  बेळगाव : घरातील मंडळी बाहेर गेल्याची संधी साधून चोरट्यांनी घरफोडी केल्याची घटना सरस्वतीनगर, स्वातंत्र्य सैनिक कॉलनी येथे आज शनिवारी सकाळी उघडकीस आली. चोरट्यांनी अंदाजे 250 ग्रॅम सोने, 40,000 रुपये रोख आणि इतर मौल्यवान वस्तू लंपास केल्याचा अंदाज आहे. चोरट्यांनी डल्ला मारलेले घर अँथनी डिक्रूझ यांच्या मालकीचे असून ते सध्या …

Read More »

कर्ज वसुलीसाठी कायदेशीर कारवाई करा : मंत्री सतीश जारकीहोळी

  विविध बँका, सहकारी संस्था, मायक्रो फायनान्सच्या प्रतिनिधींची बैठक बेळगाव : कर्ज वसुलीसाठी घरोघरी जाऊन कोणालाही त्रास न देता कायदेशीर नोटीस जारी करा. फायनान्समधून घेतलेली कर्जे माफ होत असल्याचा गैरसमज सार्वजनिक क्षेत्रात आहे. जनतेला त्रास होऊ नये म्हणून सरकारने हस्तक्षेप केला आहे. यामध्ये कर्जमाफीचा प्रश्नच येत नाही. नियमानुसार वेळ देऊन …

Read More »

बेळगावात निर्माण होणार उड्डाणपूल व रिंगरोड

  बेळगाव : अर्थसंकल्पात बेळगाव शहरातील उड्डाणपूल व रिंगरोडच्या बांधकामाला मंजुरी मिळावी यासाठी जिल्हा पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम विभाग मंत्री सतीश जारकीहोळी यांनी बैठक घेतली. जिल्हा पालकमंत्री व सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री सतीश जारकीहोळी यांनी शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. बैठकीत त्यांनी फ्लाय ओव्हर आणि …

Read More »