Tuesday , December 23 2025
Breaking News

Recent Posts

माजी नगरसेवक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली बीम्सच्या संचालकांची भेट

  बेळगाव : गरोदर महिला व नवजात बालकांच्या मृत्यूचे प्रमाण कमी करण्याबाबत तसेच रुग्णांना बेळगाव जिल्हा रूग्णालयात योग्य उपचार मिळावेत तसेच आवश्यक सुविधांबाबत माजी नगरसेवक संघटनेच्या सदस्यांनी आज बीम्सच्या संचालकांशी चर्चा केली. बेळगाव बीम्स रुग्णालयात दाखल झालेल्या माजी नगरसेवक संघटनेच्या सदस्यांनी अध्यक्ष शिवाजी सुंठकर यांच्या नेतृत्वाखाली बीम्सचे संचालक अशोक शेट्टी …

Read More »

कंग्राळी बुद्रुक ग्रा. पं. अध्यक्षांविरोधात अविश्वास प्रस्ताव

  बेळगाव : बेळगाव तालुक्यातील कंग्राळी बुद्रुक गावच्या ग्रामपंचायत अध्यक्षा कैसर बंदे नवाज सय्यद यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव सादर करण्यात आला. शुक्रवार दिनांक ३१/०१/२०२५ रोजी ३४ सभासदांपैकी २७ ग्रा.पं. सभासदांनी ग्रामपंचायत अध्यक्षा कैसर बंदेनवाज सय्यद विरोधात हातवर करून आपले मत नोंदवून अविश्वास प्रस्ताव मंजूर केला तर ७ ग्रामपंचायत सदस्य यावेळी …

Read More »

श्री सिद्धिविनायक सेवा मंडळतर्फे रविवारी महाप्रसाद

  बेळगाव : येळ्ळूर रोड वर उभारण्यात आलेल्या श्री सिद्धिविनायक मंदिरामध्ये शनिवारी गणेश जयंती निमित्त दुपारी 12 वाजता श्री सत्यविनायक पूजा व पाळणा कार्यक्रम आयोजित केला आहे तसेच रविवारी दुपारी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. या सर्व कार्यक्रमात गणेश भक्तांनी उपस्थित रहावे, असे आवाहन श्री सिद्धिविनायक सेवा मंडळाच्या वतीने करण्यात …

Read More »