Tuesday , December 23 2025
Breaking News

Recent Posts

अनगोळ येथे ब्युटी पार्लरमध्ये वेश्याव्यवसाय : पोलिसांचा छापा; महिलेला अटक

  बेळगाव : बेळगावातील अनगोळ परिसरात आज सकाळी एका ब्युटी पार्लर आणि स्पावर पोलिसांनी छापा टाकला. अनगोळ परिसरात असलेल्या अंजली स्पा आणि ब्युटी पार्लरवर पोलिसांनी आज सकाळी छापा टाकला असता तेथे वेश्याव्यवसाय सुरू असल्याचे आढळून आले. पोलिसांनी स्पामध्ये असलेल्या 6 महिलांची सुटका केली. स्पा आणि ब्युटी पार्लरच्या मालक अंजली संजय …

Read More »

41 इंचाचा गॅस पाईप, फायटर, कत्ती, क्लच वायर…; संतोष देशमुख यांच्या हत्येसाठी वापरलेली शस्त्रे  

  बीड : एसआयटीच्या तपासात संतोष देशमुख हत्याबाबत मोठा पुरावा मिळाला आहे. हत्येसाठी कोणकोणती हत्यारे वापरली याची माहिती सीआयडीच्या चौकशीतून समोर आली आहे. एक गॅसचा पाईप ज्याची लांबी 41 इंच असलेली, त्याची एक बाजू गोलाकार केलेली आणि त्यावर कळया करदुडयाने गुंडाळून मुठ तयार केलेली तसेच एक लोखंडी अर्धा इंच गोलाकार …

Read More »

मुडा घोटाळा : मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना लोकायुक्तांकडून क्लीन चिट?

  अहवाल सोमवारी न्यायालयात सादर करणार बंगळूर : राज्याच्या राजकारणात खळबळ माजवणाऱ्या मुडा घोटाळ्याची लोकायुक्त चौकशी पूर्ण झाली असून, अहवाल तयार झाला आहे. लोकायुक्तांच्या अहवालात मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि त्यांच्या पत्नी पार्वती यांना क्लीन चिट देण्यात आली असल्याचे सूत्रांनी सांगितले. मुडा घोटाळ्यात मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची भूमिका कुठेच दिसत नाही. लोकायुक्तांच्या चौकशी …

Read More »