Tuesday , December 23 2025
Breaking News

Recent Posts

सी. टी. रवी यांच्यावर कोणतीही सक्तीची कारवाई नको

  मंत्री हेब्बाळकर अवमान प्रकरणी उच्च न्यायालयाचा आदेश बंगळूर : मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांचा अपमानास्पद शब्दांत अपमान केल्याप्रकरणी भाजपचे आमदार व माजी मंत्री सी. टी. रवी यांनी पहिला विजय मिळवला आहे. रवी यांच्यावर ३० फेब्रुवारीपर्यंत सक्तीची कारवाई करू नये, असे निर्देश उच्च न्यायालयाने दिले. बेळगावात हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी झालेल्या …

Read More »

नेताजी हायस्कूल सुळगे (ये) मध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती साजरी

    बेळगाव : नेताजी हायस्कूल सुळगे (ये) येथील सभागृहात मोठ्या उत्साहात नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती साजरी करण्यात आली. प्रारंभी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या फोटोंचे पूजन कन्नड विषयाचे शिक्षक श्री. एस. एस. केंगेरी यांनी केले. तदनंतर अनेक विद्यार्थ्यांची भाषणे झाली. समाज विज्ञान विषयतज्ञ शिक्षक श्री. एम. पी. कंग्राळकर सर यांनी …

Read More »

मौजे अक्राळी ता. खानापूर येथे रविवारी हळदी कुंकू कार्यक्रम

  खानापूर : मौजे अक्राळी ता. खानापूर येथे रविवार दिनांक 26 जानेवारी 2025 रोजी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून सकाळी ठीक दहा वाजता केसरी समर्थ युवा व महिला संघ ग्रा. पं. मोहिशेत व श्री ब्राह्मणी देवी स्पोर्ट्स क्लब अक्राळी यांच्या संयुक्त विद्यमाने हळदीकुंकू कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमांमध्ये सौ. …

Read More »