Tuesday , December 23 2025
Breaking News

Recent Posts

हिडकलजवळ ट्रकचा अपघात : 30 गंभीर जखमी

  बेळगाव : हिडकल धरणाजवळ सुरू असलेल्या नरेगाच्या कामासाठी कामगारांना घेऊन जात असलेल्या ट्रकला बुलेट गाडीची धडक लागल्याने अपघात घडला. ट्रकमध्ये असलेले 30 हून अधिक कामगार जखमी असून जखमींपैकी 29 जणांना बेळगाव जिल्हा रुग्णालयात तर एका महिलेला खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. …

Read More »

श्री मंगाई नगर येथे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी

    बेळगाव : हिंदुरुदय सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त वडगाव येथील सोमेश्वरी हॉल श्री मंगाई नगर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि श्री मंगाई नगर रहिवासी संघ व महिला मंडळ यांच्या वतीने जयंती निमित्त फोटो पूजन करण्यात आले. फोटो पूजन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हाप्रमुख बंडु केरवाडकर आणि …

Read More »

नवीलूतीर्थ धरणाजवळ मलप्रभा नदीत बुडून दोन मुलांचा मृत्यू

  सौंदत्ती : सौंदत्ती यल्लम्मा यात्रेत आलेल्या आलेल्या एकाच कुटुंबातील दोन मुलांचा बुडून मृत्यू झाला. बेळगाव जिल्ह्याच्या सौंदत्ती तालुक्यातील मुनवळ्ळी शहरात नवीलूतीर्थ धरणाजवळ मलप्रभा नदीत ही दुर्दैवी घटना घडली. वीरेश कट्टीमणी (वय १३) आणि सचिन कट्टीमणी (वय १४) अशी मृत मुलांची नावे असून ते दोघेही गदग जिल्ह्यातील रहिवासी आहेत. सौंदत्ती …

Read More »