Tuesday , December 23 2025
Breaking News

Recent Posts

मराठी विद्यानिकेतनच्या भगतसिंग भारत गावडेचा जलतरण स्पर्धेत पदकांचा चौकार

  बेळगाव : गोवा येथे इंटरस्कूल अंतर्गत घेण्यात आलेल्या जलतरण स्पर्धेमध्ये भगतसिंग भारत गावडे याने 50 मीटर, 100 मीटर बटरफ्लाय गोल्ड मेडल. 50 मीटर व 100 फ्री स्टाईलमध्ये सिल्वर मेडल मिळवले. त्याला प्रमाणपत्र, मेडल, ट्रॉफी व रोख रक्कम 2000 बक्षीस तसेच पंचतारांकित हॉटेलमध्ये डिनर देऊन त्याला गौरविण्यात आले. तसेच वैयक्तिक …

Read More »

वाघवडे गावाजवळील तलावात बुडून मुलाचा मृत्यू

  बेळगाव : बेळगाव तालुक्यातील वाघवडे गावाजवळील तलावात पोहायला गेलेल्या मुलाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी घडली. गणेश हिरामणी सुतार रा. वाघवडे (१५) असे मृत मुलाचे नाव आहे. याबाबत समजलेली माहिती अशी की, वाघवडे गावातील तरुण गणेश हिरामणी हा काल घरी न आल्याने कुटुंबीयांनी सर्वत्र शोधाशोध सुरू केली. मात्र, तलावाजवळ …

Read More »

म. ए. युवा समिती आदर्श शाळा पुरस्कारासाठी आवाहन

  बेळगाव : दरवर्षी प्रमाणे महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने कै. श्रीनिवास केशवराव म्हापसेकर यांच्या स्मरणार्थ “आदर्श शाळा पुरस्कार २०२४-२५” देण्यात येणार आहेत, बेळगाव शहर, बेळगाव तालुका ग्रामीण विभाग आणि खानापूर तालुक्यातील एकूण पाच मराठी प्राथमिक शाळांना आदर्श शाळा पुरस्कार देण्यात येतील, तरी विशेष उल्लेखनीय कामगिरी केलेल्या प्राथमिक शाळांकडून आदर्श …

Read More »