Tuesday , December 23 2025
Breaking News

Recent Posts

खानापूर दुर्गानगर येथील श्री साईबाबा मंदिराचा कॉलम भरणी समारंभ २३ रोजी

    खानापूर : दुर्गा नगर खानापूर येथे गुरुवारी (ता. २३) सकाळी दहा वाजता श्री साईबाबा मंदिराचा कॉलम भरणी समारंभ आयोजित करण्यात आला आहे. खानापूरचे आमदार विठ्ठल हलगेकर यांच्या हस्ते कॉलम भरणी होणार असून यावेळी मान्यवर मंडळी उपस्थित राहणार असून साईबाबा मंदिर कमिटीचे अध्यक्ष अमृत पाटील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असणार आहेत. …

Read More »

विद्या प्रसारक शिक्षण मंडळाच्या 55 व्या वर्षपूर्ती निमित्त शोभायात्रेचे आयोजन; प्रसिद्ध गायिका बेला शेंडे प्रमुख आकर्षण

  बेळगाव : गेल्या अनेक वर्षांपासून शिक्षण क्षेत्रात मोठी प्रगती करीत असलेल्या एसपीएम रोड येथील विद्या प्रसारक शिक्षण मंडळाचे 55 व्या वर्षात पदार्पण होत आहे. यानिमित्त 28 जानेवारी रोजी भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले असून प्रसिद्ध गायिका बेला शेंडे या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना गुणात्मक शिक्षण मिळावे …

Read More »

संत साहित्याचे अभ्यासक, ज्येष्ठ कीर्तनकार किसन महाराज साखरे यांचे निधन

  पुणे : संत साहित्याचे अभ्यासक आणि वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ कीर्तनकार किसन महाराज साखरे यांचे निधन झाले. डॉ. किसन महाराज साखरे यांनी वयाच्या 89 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास घेतला. प्रकृती बिघडल्याने महाराज साखरे यांना दोन दिवसांपूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचार सुरू असतानाच त्यांना हृदयविकाराचा झटका आला …

Read More »