Tuesday , December 23 2025
Breaking News

Recent Posts

बेळगाव तालुका युवा आघाडीतर्फे सैन्यदलात निवड झालेल्या युवक – युवतींचा सत्कार

  बेळगाव : बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा आघाडीतर्फे आयोजित सैन्यात निवड झालेल्या बेळगाव तालुक्यातील युवक – युवतींचा सत्कार समारंभ आज बुधवारी दुपारी मोठ्या दिमाखात पार पडला. रेल्वे ओव्हर ब्रिज येथील मराठा मंदिर सभागृहामध्ये तालुका म. ए. युवा आघाडीचे अध्यक्ष राजू किणयेकर यांच्या अध्यक्षतेखाली या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले …

Read More »

दोन मुलींवर सामूहिक अत्याचार करून ब्लॅकमेल करणाऱ्या तिघांना अटक

  बेळगाव : रायबाग तालुक्यातील सवसुद्दी गावाजवळील डोंगराळ भागात दोन मुलींवर सामूहिक अत्याचार झाला असून तिघांनी मिळून अत्याचार केला आहे. या अमानुष घटनेची माहिती पोलिसांना मिळताच अभिषेक, आदिल जमादार आणि चालक कौतुक बडिगेर या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणाबाबत बेळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. भीमाशंकर गुळेद म्हणाले, आरोपी …

Read More »

शेतात पडलेली अर्ध्या तोळ्याची सोन्याची अंगठी तब्बल 38 वर्षानी मिळाली…

  निपाणी : 1987 साली यरनाळ येथील शेतात ऊस लागण करताना पडलेली माझ्या बाबांच्या (कै. शशिकांत रामचंद्र नेसरीकर रा. निपाणी) बोटातील सोन्याची अंगठी तब्बल 38 वर्षानी म्हणजे 4 जानेवारी 2025 ला त्याच रानात उसाची लागण करताना माझ्याच (चैतन्य शशिकांत नेसरीकर रा. निपाणी) पायातील चप्प्लेत रुतून/अडकून मिळाली. इतक्या वर्षाच्या शेताच्या मशागतीमुळे …

Read More »