Tuesday , December 23 2025
Breaking News

Recent Posts

अनगोळ येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या मूर्तीचे उद्घाटन काम पूर्ण झाल्यावरच : मंत्री सतीश जारकीहोळी

  बेळगाव : अनगोळ येथे छत्रपती संभाजी महाराजांच्या मूर्तीच्या उद्घाटन समारंभाबाबत गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. यावर प्रतिक्रिया देताना मंत्री सतीश जारकीहोळी म्हणाले की, या उद्घाटनाला कोणत्याही प्रकारचा जातीय रंग देण्याची आवश्यकता नाही. काम पूर्ण झाल्यावर मूर्तीचे उद्घाटन होऊ शकते आणि त्यात जातीय वादांचा समावेश नाही. मंत्री सतीश जारकीहोळी आज …

Read More »

येळ्ळूरमध्ये रविवारी साहित्याचा जागर : दिग्गज साहित्यिकांची मांदियाळी: अभिनेत्री वंदना गुप्ते उपस्थित राहणार

  येळ्ळूर : येळ्ळूर येथे रविवार दि. 5 जानेवारी रोजी 20 वे येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संमेलन परमेश्वर नगर येळ्ळूर या ठिकाणी मोठ्या उत्साहात पार पडणार आहे. या संमेलनाचे अध्यक्ष दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू विश्व विद्यालयातील साहित्यिक व लेखक डॉ. शरद बाविस्कर हे असणार आहेत. या संमेलनाला सिने अभिनेत्री वंदना …

Read More »

….चक्क पोलिस स्थानकातच डीवायएसपीची महिलेसोबत “रासलीला”; व्हिडिओ व्हायरल

  मधुगिरी : जमिनीच्या वादाची तक्रार करण्यासाठी आलेल्या महिलेसोबत डीवायएसपीने चक्क पोलिस स्थानकातच “रासलीला” केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. पावगड येथील जमिनीच्या वादाची तक्रार घेऊन आलेल्या महिलेला मधूगिरीचे डीवायएसपी रामचंद्रप्पा यांनी कार्यालयाच्या शौचालयात नेऊन तिच्यासोबत अश्लील चाळे करून “रासलीला” केली. काहींनी मोबाईलवर याचे चित्रीकरण केले आहे. डीवायएसपी रामचंद्रप्पा यांच्या विरोधात …

Read More »