Tuesday , December 23 2025
Breaking News

Recent Posts

हावेरीजवळ अपघात; एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू

  बंगळूर : राज्यात बुधवारी दुपारी एक भीषण अपघात झाला असून त्यात एका मुलासह एकाच कुटुंबातील चार जणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना राष्ट्रीय महामार्गावर शिग्गावजवळील तडसा क्रॉस येथे घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हुबळीच्या दिशेने जाणाऱ्या मोटारने नियंत्रण गमावले, रस्ता दुभाजकावरुन पलिकडे उडी मारली आणि हुबळीहून बंगळुरच्या दिशेने येणाऱ्या मोटारला धडकली …

Read More »

कझाकिस्तानमध्ये विमान कोसळून 42 जणांचा मृत्यू

  कझाकिस्तान : कझाकिस्तानच्या अकताऊ एअरपोर्टवर विमान कोसळल्याची दुर्घटना घडली. रिपोर्ट्सनुसार, या विमानातून १०० पेक्षा जास्त प्रवाशी प्रवास करत होते. त्यामधील ४२ जणांचा मृत्यू झाला. तर आतापर्यंत १२ जणांना वाचवण्यात यश आले आहे. घटनास्थळी सध्या बचावकार्य युद्धपातळीवर केले जात आहे. लँडिंगवेळी विमान कोसळल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. विमानाचे दोन तुकडे …

Read More »

बेळगावात इस्कॉनची हरे कृष्ण रथयात्रा एक व दोन फेब्रुवारी रोजी

  बेळगाव : येथील आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ (इस्कॉन) च्या वतीने आयोजित करण्यात आलेली हरेकृष्ण रथयात्रा यंदा दि.1 व 2 फेब्रुवारी रोजी होणार आहे. शनिवार दि. 1 फेब्रुवारी रोजी दुपारी एक वाजता धर्मवीर संभाजी चौक येथून या रथयात्रेस प्रारंभ होईल. देशाच्या विविध भागातून भक्तगण आणि जगाच्या विविध भागातून वरिष्ठ संन्यासी …

Read More »