Tuesday , December 23 2025
Breaking News

Recent Posts

“गांधी भारत” कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर शाळांना दोन दिवस सुट्टी

  बेळगाव : काँग्रेस अधिवेशनाच्या शतकमहोत्सवानिमित्त आयोजित “गांधी भारत” कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर बेळगाव शहर व ग्रामीण भागातील शासकीय, अनुदानित व विनाअनुदानित प्राथमिक व उच्च माध्यमिक शाळांना २६ आणि २७ डिसेंबर रोजी सुटी जाहीर केली असल्याची माहिती जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी दिली. उद्यापासून दोन दिवस “गांधी भारत” कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे. …

Read More »

खेळामुळे नेतृत्व कौशल्य विकसित

  अरुण निकाडे; कुर्ली हायस्कूलमध्ये क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन निपाणी (वार्ता) : क्रिडा स्पर्धांमध्ये भाग घेतल्याने विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धात्मक वातावरण निर्माण होते. कठोर परिश्रम, चिकाटी व सातत्यपूर्ण सरावाच्या सहाय्याने स्पर्धेत यश संपादन करता येते. शिवाय विद्यार्थ्यांमध्ये सौहार्द वाढून आदराची भावना निर्माण होते.त्यामुळे नेतृत्व कौशल्य विकासाला मदत मिळत असल्याचे मत अरुण निकाडे यांनी …

Read More »

विद्यार्थ्यांनी बनवले पिठलं, ढोकळा, समोसा!

  नूतन मराठी विद्यालयमध्ये पाककला स्पर्धा; ४८ विद्यार्थ्यांचा सहभाग निपाणी (वार्ता) : येथील छत्रपती शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित नूतन मराठी विद्यालयात पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक एस. एस. पचंडी तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे संचालक विक्रमादित्य धुमाळ व शिक्षण संयोजक सदाशिव तराळ उपस्थित होते. मुख्याध्यापक विनायक …

Read More »