Tuesday , December 23 2025
Breaking News

Recent Posts

संरक्षण सेवेमध्ये अधिकारी होण्याची महाराष्ट्रासह सीमाभागातील युवकांना सुवर्ण संधी

  छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर येथील ४९ व्या तुकडीसाठी संरक्षण सेवेमध्ये अधिकारी म्हणून महाराष्ट्रातील तसेच सीमाभागातील युवकांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी जास्तीत जास्त युवकांनी या संधीचा लाभ घ्यावा. १. संरक्षण सेवेमध्ये अधिकारी म्हणून महाराष्ट्रातील युवकांनी जास्तीत जास्त संख्येने जावे, ह्यासाठी महाराष्ट्र शासनाने छत्रपती संभाजीनगर येथे संस्थेची स्थापना …

Read More »

विहिरीत पडलेल्या कुत्र्याला अग्निशामक दलाच्या जवानांकडून जीवदान

  बेळगाव : शहापूर आचार्य गल्ली येथे विहिरीत पडलेल्या कुत्र्याला अग्निशामक दलाच्या जवानांनी बाहेर काढून जीवदान दिले. आचार्य गल्ली येथील कुलकर्णी यांच्या घरातील विहिरीत पाचच्या सुमारास कुत्रा पडला. एका बाजूने विहीर उघडी असल्याने कुत्रा विहिरीत पडला. अमोघ कुलकर्णी यांनी त्वरित अग्निशामक दलाशी संपर्क साधून कुत्रा विहिरीत पडल्याचे कळवले. अग्निशामक दलाचे …

Read More »

मातृभाषेतील ज्ञानामुळेच माणसाची समज विकसित : प्रा. रंगनाथ पठारे

  खानापूर : कोणतेही ज्ञान मातृभाषेतून नैसर्गिक आणि सहजरितीने देता येते. मातृभाषेतील ज्ञानामुळेच माणसाची समज विकसित होते. माणसाच्या मेंदूचा नैसर्गिक विकास होण्यास मदत होते. मुलांना मातृभाषेऐवजी अन्य भाषेतून शिकविणे ही मेंदूची वाढ व विकास थांबविणारी प्रक्रिया आहे, असे प्रा. रंगनाथ पठारे यांनी स्पष्ट केले. शिवस्वराज फाऊंडेशन आणि गुंफण साहित्य अकादमीतर्फे …

Read More »