Tuesday , December 23 2025
Breaking News

Recent Posts

8 राष्ट्रीय पुरस्कार विजेते, चित्रपट निर्माते श्याम बेनेगल यांचे निधन

  मुंबई : देशातील नामांकित चित्रपट निर्माते आणि 8 वेळा राष्ट्रीय पुरस्कार विजेता श्याम बेनेगल यांचे निधन झाले. मुंबईतील वोकॉर्ट रुग्णालयात आज सायंकाळी 6.38 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतल्याची माहिती त्यांची कन्या पिया बेनेगल यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली. गेल्या अनेक दिवसांपासून ते आजारी होते, मूत्रपिंडाच्या आजाराने ते त्रस्त होते, …

Read More »

जीएसएस कॉलेजच्या माजी विद्यार्थ्यांचा महामेळावा २८ डिसेंबर रोजी

  बेळगाव : जीएसएस महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघटनेतर्फे २८ डिसेंबर रोजी महाविद्यालयाच्या खुल्या रंगमंचावर ‘सक्सेरियन्स २४ रीकनेक्ट अँड रीजॉईस’ हा पुनर्मिलन महामेळावा आयोजित केला आहे. या महा मेळाव्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माजी विद्यार्थी व जेष्ठ कलाकार प्रसाद पंडित, माजी विद्यार्थी व खानापूरचे आमदार विठ्ठल हलगेकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित …

Read More »

तुकाराम को-ऑप. बँकेची निवडणूक तिसऱ्यांदा बिनविरोध

  बेळगाव : बेळगाव शहरातील तुकाराम को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड या बँकेच्या संचालक पदाची निवडणूक नुकतीच होऊन मावळते चेअरमन प्रकाश मरगाळे यांच्यासह बँकेच्या 14 संचालकांची सलग तिसऱ्यांदा बिनविरोध निवड झाली. पुढील 2025 -2030 साला करिता श्री तुकाराम बँकेची पंचवार्षिक निवडणूक प्रक्रिया काल रविवारी निवडणूक अधिकारी सी. आर. पाटील यांच्या निर्देशाखाली पार …

Read More »