Tuesday , December 23 2025
Breaking News

Recent Posts

तेरेगाळी गावात वाघाच्या हल्ल्यात म्हैस ठार झाल्याचा संशय

  खानापूर : खानापूर तालुक्यातील भीमगड अभयारण्यातील हेमाडगा या ठिकाणी तेरेगाळी गावातील शेतकरी भीमाप्पा मल्लाप्पा हणबर यांच्या चार वर्षाच्या म्हशीवर वाघाने हल्ला केल्याने म्हशीचा मृत्यू झाल्याने सदर गरीब शेतकऱ्याचे हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे. म्हशीचा मालक, म्हशीला वाघाने खाल्ल्याचे सांगत आहे. परंतु म्हैस वाघाने खाल्ली की, एखाद्या दुसऱ्या जंगली प्राण्याने …

Read More »

गट, तट विसरून शेतकऱ्यांनी एकत्रित यावे

  राजू पोवार; विधानसभेवरील मोर्चाबाबत जत्राट मध्ये बैठक निपाणी (वार्ता) : दोन वर्षापासून सुरू असलेल्या अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे शेती पिकासह घरांची नुकसान झाले आहे. अजूनही अनेकांना भरपाई मिळालेली नाही. सरकारने शेतकऱ्यांच्या विरोधात चुकीचे अनेक कायदे निर्माण केले आहेत. ते कायदे मागे घेतले पाहिजेत. यंदाच्या हंगामातील ऊसला उपपदार्थातून मिळणाऱ्या उत्पन्नापैकी …

Read More »

सतीश क्लासिक राज्यस्तरीय आणि जिल्हास्तरीय बॉडी बिल्डिंग स्पर्धेचे आयोजन

  बेळगाव : सतीश जारकीहोळी फाउंडेशन यांच्यावतीने 11 व्या सतीश क्लासिक 2024 राज्य आणि जिल्हास्तरीय बॉडी बिल्डिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. 16 डिसेंबर रोजी आरडी हायस्कूल ग्राउंड चिकोडी येथे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. गेल्या कित्येक वर्षापासून सतीश जारकीहोळी यांच्या माध्यमातून राज्य आणि जिल्हास्तरीय बॉडी बिल्डिंग स्पर्धेचे आयोजन …

Read More »