Tuesday , December 23 2025
Breaking News

Recent Posts

मराठा समाज सुधारणा मंडळाचा लवकरच वधूवर मेळावा

  बेळगाव  : मराठा समाज सुधारणा मंडळातर्फे लवकरच वधूवर मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे. दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या या मेळाव्यास भरघोस प्रतिसाद लाभतो. तरी इच्छुक वधू-वर व पालकांनी नाव नोंदणी न केल्यास मेलगे गल्ली शहापूर येथील मंडळाच्या कार्यालयात सकाळी 11 ते 1.30 या वेळेत नांव नोंदणी करावी, असे आवाहन अध्यक्ष …

Read More »

हलगा ग्रामपंचायत अध्यक्षावरील अविश्वास ठरावाला उच्च न्यायालयाचा स्थगिती आदेश

  धारवाड : खानापूर तालुक्यातील हलगा ग्रामपंचायतचे अध्यक्ष महाबळेश्वर पाटील यांच्यावर शनिवार दिनांक 16 नोव्हेंबर रोजी अविश्वास ठराव आणण्यात येणार होता. पण कर्नाटक उच्च न्यायालयाच्या धारवाड खंडपीठाच्या न्यायाधीशांनी अविश्वास ठरावाला आज गुरुवार दिनांक 14 नोव्हेंबर रोजी स्थगिती आदेश दिला असून आता पुढील सुनावणी दि. 27 नोव्हेंबर रोजी होणार आहे. अविश्वास …

Read More »

चिक्कोडीत दुचाकीचा भीषण अपघात : शिक्षक ठार

  चिक्कोडी : चिक्कोडी तालुक्यातील चिंचणी गावाजवळ दुचाकी घसरल्याने झालेल्या अपघातात एक संगीत शिक्षक मृत्यूमुखी पडल्याची घटना समोर आली आहे. अपघातात मृत्यू झालेल्या शिक्षकाचे नाव दर्शन शहा असे आहे. दर्शन शहा हे चिकोडीतील केएलई संस्थेच्या सीबीएसई शाळेत संगीत शिक्षक म्हणून कार्यरत होते. दुचाकी चालविताना वेगावरील नियंत्रण सुटल्याने दुचाकी रस्त्याच्या कडेला …

Read More »