Wednesday , December 24 2025
Breaking News

Recent Posts

निपाणी शहर परिसरात घरगुती गॅस सिलेंडरचा तुटवडा!

  निपाणी : निपाणी शहर तसेच परिसरातील गावातील नागरिकांना घरगुती गॅस सिलेंडरच्या तुटवड्यामुळे खूप त्रास सहन करावा लागत आहे. मागील पंधरा दिवसापासून नागरिकांना सिलेंडरसाठी हेलपाटे घालावे लागत आहेत. नंबर लावल्यानंतर आठ ते दहा दिवसानंतर सिलेंडर धारकांना गॅस सिलेंडर घरपोच मिळत आहे. त्यातच वितरकाकडून ओटीपीसाठी तगादा लावला जात आहे. त्यामुळे ग्रामीण …

Read More »

विसर्जन मिरवणूक अपघातातील जखमीचा मृत्यू

  बेळगाव : श्री गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीदरम्यान कपिलेश्वर उड्डाण पुलावर घडलेल्या ट्रॅक्टर अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला होता तर अन्य दोघे गंभीर जखमी झाले होते. दुर्दैवाने त्यातील एका जखमीचा आज सोमवारी दुपारी मृत्यू झाला. उपचारादरम्यान मृत्यू झालेल्यांचे नाव विजय यल्लाप्पा राजगोळकर (वय 56) असे असून तेग्गीन गल्ली वडगाव येथील रहिवासी …

Read More »

जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी घेतले श्री रेणुका मातेचे दर्शन

  बेळगाव : नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सौंदत्ती येथील श्री रेणुका देवस्थानाला मोठ्या संख्येने भाविक देवी दर्शनासाठी येत आहेत. याच काळात बेळगावचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी आज सोमवारी सौंदत्ती येथील यल्लम्मा मंदिरात जाऊन दर्शन घेतले. यानंतर जिल्हाधिकारी रोशन यांनी सौंदत्तीचे आमदार विश्वास वैद्य यांच्याशी रेणुका देवस्थान परिसरात हाती घेण्यात येत असलेल्या …

Read More »