Wednesday , December 24 2025
Breaking News

Recent Posts

तिरुपती देवस्थानच्या प्रसादाच्या लाडूत जनावरांची चरबी प्रकरण : केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आंध्र प्रदेश सरकारकडून मागवला अहवाल

  नवी दिल्ली : तिरुपती मंदिरातील लाडूंमध्ये प्राण्यांची चरबी आणि माशाच्या तेलाचा वाद दिल्लीपर्यंत पोहोचला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आंध्र प्रदेश सरकारकडून अहवाल मागवला आहे. आरोग्य मंत्री जेपी नड्डा यांनी आज (20 सप्टेंबर) सांगितले की, मी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्याशी बोललो आहे. मंदिराच्या प्रसादाची (लाडू) चाचणी होईल. वायएसआर …

Read More »

भाजप आमदार मुनीरत्न यांना पुन्हा अटक

  बेंगळुरू : जामिनावर सुटलेले भाजप आमदार मुनीरत्न यांना रामनगर येथील कागलीपूर पोलिसांनी अटक केली आहे. आमदार मुनीरत्न यांना पोलिसांनी दुसऱ्यांदा अटक केली आहे. बलात्कार आणि ब्लॅकमेल प्रकरणी रामनगर पोलिसांनी मुनीरत्नला अटक केली आहे. जातिवाचक शिवीगाळ आणि कंत्राटदाराच्या जीवाला धोका निर्माण केल्याप्रकरणी तुरुंगात असलेल्या मुनीरत्नला काल न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर …

Read More »

छत्रपती शिवाजी महाराज मूर्ती अवमान विरोधातील आंदोलन प्रकरणी सर्वांची निर्दोष मुक्तता

  बेळगाव : २०२१ मध्ये बेंगळूर येथे झालेल्या छत्रपती शिवाजी महाराज मूर्ती विटंबने विरोधात धर्मवीर संभाजी महाराज चौक बेळगाव येथे झालेल्या आंदोलनादरम्यान दंगल घडवून शांतता भंग केल्याच्या आरोपावरून विविध गुन्ह्यांतर्गत खडेबाजार, मार्केट व कॅम्प पोलीस स्थानकामध्ये एकूण सात खटले दाखल करण्यात आले होते, यापैकी खडेबाजार पोलीस स्थानकातील दोन खटल्यांमध्ये आज …

Read More »