Wednesday , December 24 2025
Breaking News

Recent Posts

सिद्धरामय्यांच्या तोंडी निर्देशानुसार केलेल्या कामांचा अहवाल द्या

  राज्यपालांनी सरकारकडून तपशील मागवला बंगळूर : राज्यपालांनी मुडा घोटाळ्याच्या संदर्भात मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याविरुद्ध खटला चालवण्यास परवानगी दिली होती. आता सरकारच्या मुख्य सचिवांना म्हैसूर शहर विकास प्राधिकर (मुडा) द्वारे श्रीरंगपट्टण येथे केलेल्या कामांचा तपशीलवार अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या तोंडी सूचनेनुसार ३८७ कोटी रुपये खर्चून वरुणा …

Read More »

कळसा-भांडूरी प्रकल्पाला त्वरित मंजुरी द्या

  मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे पंतप्रधान मोदींना पत्र बंगळूर : मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी राष्ट्रीय वन्यजीव मंडळाचे अध्यक्ष असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून उत्तर कर्नाटकातील लोकांची जीवनवाहिनी असलेल्या कळसा भांडूरी पेयजल प्रकल्पासाठी राष्ट्रीय वन्यजीव मंडळाची मंजुरी मागितली आहे. काल पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रात सिद्धरामय्या यांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि कळसा …

Read More »

हेमाडगा व्हाया मणतूर्गा पर्यंतच्या रस्त्याचे भूमिपूजन

  खानापूर : हेमाडगा व्हाया मणतूर्गा पर्यंतच्या रस्त्याचे भूमिपूजन आज खानापुर तालुक्याचे लोकप्रिय आमदार श्री. विठ्ठलराव हलगेकर यांच्या हस्ते करण्यात आले. सदरी रस्ता फॉरेस्ट नाक्याच्या नवीन बांधलेल्या C.D. पासुन ते हारुरी गावच्या जोड रस्त्याच्या अलीकडे प्रयंत 600 मीटर त्यानंतर हलात्री नदीच्या पुलानंतर ते मणतूर्गा गावच्या जोड रस्त्याच्या अलीकडे प्रयंत 600 …

Read More »