Wednesday , December 24 2025
Breaking News

Recent Posts

भावनेवर नियंत्रण ठेवून अभ्यासाकडे लक्ष द्या

  डॉ. स्पुर्ती मास्तीहोळी; क्रीडा, सांस्कृतीक कार्यक्रमाचे उ‌द्घाटन निपाणी (वार्ता) : कुमार अवस्थेत प्रवेश केल्यानंतर मुलांमध्ये शारीरिक व मानसिक बदल झपाट्याने होत असतात. अशा वयात भिन्न लिंगी व्यक्तीबद्दल आकर्षण निर्माण होणे सामान्य बाब आहे. पण विद्यार्थ्यांनी आपल्या भावनेवर नियंत्रण ठेवून आपले पूर्ण लक्ष अभ्यासाकडे केंद्रित करावे, असे आवाहन बेळगाव येथील …

Read More »

देशाच्या बांधणीमध्ये अभियंत्यांचे मोठे योगदान

  मंडल पोलीस निरीक्षक तळवार; निपाणीत अभियंता दिन निपाणी (वार्ता) : एम. विश्वेश्वरय्या यांनी स्वातंत्र्य पूर्वकाळात भारताच्या भौतिक उभारणीमध्ये मोठी भूमिका बजावली आहे. त्यामुळे त्यांचे कार्य आजही अभियंते व नागरिकांसाठी प्रेरणादायी आहे. त्यामुळे त्यांचा जन्मदिन अभियंता दिन म्हणून साजरा केला जातो. देशाच्या बांधणीमध्ये अभियंत्यांचे मोठे योगदान असल्याचे मत सीपीआय बी. …

Read More »

ऑटो नगर येथील नवीन जिल्हा स्टेडियमचे मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या हस्ते भूमिपूजन

  बेळगाव : बेळगावमध्ये उभारण्यात येणारे भव्य नवीन जिल्हा स्टेडियम राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिभावंतांना चमकण्यासाठी व्यासपीठ ठरेल, अशी अपेक्षा बेळगावचे जिल्हा पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांनी व्यक्त केली. बेळगाव जिल्हा पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या हस्ते आज बेळगावातील ऑटोनगर येथे नवीन जिल्हा …

Read More »