Thursday , December 25 2025
Breaking News

Recent Posts

मुडा घोटाळा : आलम पाशा यांची अंतरिम याचिका न्यायालयाने फेटाळली

  सुनावणी न करण्याची केली होती विनंती बंगळूर : लोकप्रतिनिधींच्या विशेष न्यायालयाने मुडा घोटाळ्याप्रकरणी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याविरोधात दाखल केलेल्या खासगी तक्रारीवर सुनावणी न घेण्याची विनंती करणारी आलम पाशा यांनी दाखल केलेली अंतरिम याचिका फेटाळून लावली. लोकप्रतिनिधींच्या विशेष न्यायालयात मुडा घोटाळ्याप्रकरणी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या विरोधात स्नेहमाई कृष्णा यांनी दाखल केलेल्या खासगी …

Read More »

हमी योजनांचा वाद : सतीश जारकीहोळीनी हायकमांडसमोर उघड केले स्फोटक सत्य

  हमी योजनेचे स्वरूप सुधारण्याची विनंती बंगळूर : काँग्रेस सरकारच्या महत्त्वाकांक्षी पाच हमी योजना रद्द होणार की कपात केली जाणार? या चर्चेदरम्यानच सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांनी केलेल्या वक्तव्यामुळे चांगलीच उत्सुकता निर्माण झाली आहे. हमी योजनांच्या सुधारणा हा काँग्रेसमधील अंतर्गत वादाचा विषय ठरला आहे. हमीयोजनांच्या सुधारणेच्या मुद्द्यावरून विरोधकांना नवे …

Read More »

विनेश फोगटची रौप्य पदक मागणीची याचिका क्रीडा लवादाने फेटाळली

  नवी दिल्ली : भारताची पैलवान विनेश फोगाट हिला मोठा धक्का बसला आहे. विनेश फोगाटनं कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन फॉर स्पोर्ट्समध्ये पॅरिस ऑलिम्पिकमध्ये निलंबित करण्यात आल्याच्या निर्णयाविरोधात धाव घेतली होती. विनेश फोगाटची याचिका कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन फॉर स्पोर्ट्सनं फेटाळली आहे. यामुळं विनेश फोगाटला रौप्य पदक मिळणार नाही. विनेश फोगाटला पॅरिस ऑलिम्पिकच्या …

Read More »