Thursday , December 25 2025
Breaking News

Recent Posts

नियती फाउंडेशनतर्फे डेंग्यू प्रतिबंधक लसीकरण शिबीर

  खानापूर : नियती फाउंडेशन आणि श्री गुरुदेव फाउंडेशन यांच्यावतीने आज शनिवार दिनांक 20 जुलै रोजी डेंग्यू प्रतिबंधक लसीकरण शिबीर आयोजित करण्यात आले होते. सदर शिबीर नियती को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या सभागृहात आयोजित करण्यात आले होते. यावेळी बसवराज हापळी, ऍड. रुद्रगौडा पाटील व नियती को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या कर्मचारी उपस्थित होते. या शिबीराचा …

Read More »

साधना क्रीडा संघाच्या वतीने प्रा. आनंद मेणसे यांचा सत्कार

  बेळगाव : मनोरमा आणि महाराष्ट्र साहित्य परिषद यांच्याकडून प्रा. आनंद मेणसे यांनी केलेल्या पत्रकारितेबद्दल व साहित्याबद्दल पुरस्कार देण्यात आला. पुरस्कार मिळाल्याबद्दल साधना क्रीडा संघ यांच्या वतीने ज्येष्ठ सदस्य श्री. प्रकाश देसाई यांच्या हस्ते प्राचार्य आनंद मेणसे यांचा शाल व पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. तसेच साधना क्रीडा संघाचे खेळाडू …

Read More »

सीए परीक्षेत उत्तीर्ण माजी विद्यार्थ्यांचा मराठी विद्यानिकेतनमध्ये सत्कार

  बेळगाव : 2024 या वर्षातील सीए परीक्षेत उत्तीर्ण झालेले मराठी विद्यानिकेतनचे माजी विद्यार्थी पवन मारीहाळ, ओमकार सुतार व स्वप्नील पाटील या विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा मराठी विद्यानिकेतनच्या सभागृहामध्ये संपन्न झाला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष सुभाष ओऊळकर उपस्थित होते. व्यासपीठावर शाळेचे माजी विद्यार्थी व प्रमुख पाहुणे आय आर …

Read More »