Thursday , December 25 2025
Breaking News

Recent Posts

अभिनेता दर्शनसह १६ आरोपींच्या न्यायालयीन कोठडीत वाढ

  बंगळूर : चित्रदुर्गा रेणुकास्वामी हत्याकांडातील चालेंजिंग स्टार दर्शन थुगुदीप, त्यांची मैत्रीण पवित्रा गौडा आणि अन्य १५ आरोपींच्या न्यायालयीन कोठडीत विशेष न्यायालयाने १ ऑगस्टपर्यंत वाढ केली आहे. दर्शन आणि पवित्रासह सर्व १७ आरोपींची न्यायालयीन कोठडी आज संपल्याने, त्यांना बंगळुर आणि तुमकूर कारागृहातून व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे दंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आले. विशेष सरकारी …

Read More »

मार्कंडेय नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

  बेळगाव : बेळगाव शहर आणि परिसरात संततधार पाऊस सुरू आहे. बेळगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या राकसकोप जलाशय परिसरात पावसाचा जोर वाढला आहे. राकसकोप धरण पूर्ण क्षमतेने भरण्यास केवळ 2 फूट पाण्याची गरज आहे. त्यामुळे राकसकोप धरणाचे दोन दरवाजे उघडण्यात आले आहेत. जलाशयातील अतिरिक्त पाणी धरणातून सोडण्यात आल्यामुळे पाण्याचा विसर्ग झाला …

Read More »

मुसळधार पावसामुळे घराची भिंत कोसळली : गर्भवती महिला बचावली

  खानापूर :  पश्चिम घाटात सुरू असलेल्या पावसामुळे घराची भिंत कोसळल्याने एका गर्भवती महिलेने जीव मुठीत घेऊन पावसात रात्र काढल्याची घटना खानापूर तालुक्यात घडली आहे. खानापूर तालुक्यात मुसळधार पावसाने कळमळगी गावातील घराची पडझड झाल्याने खळबळ उडाली आहे. घरात सहा जण राहत होते. अचानक घराची भिंत कोसळल्याने घरातील लोकांनी रात्रभर पावसात …

Read More »