Thursday , December 25 2025
Breaking News

Recent Posts

कर्नाटकात कन्नड भाषिकांसाठी खाजगी कंपन्यांमध्ये १०० टक्के आरक्षण; सिद्धरामय्या सरकारची विधेयकाला मंजुरी

  बंगळुरू : कर्नाटक मंत्रिमंडळाने कन्नड भाषिकांसाठी खाजगी कंपन्यांमध्ये गट क आणि गट ड पदांसाठी १०० टक्के आरक्षण अनिवार्य करणार्‍या विधेयकाला मंजुरी दिली आहे, असे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी मंगळवारी सांगितले आहे. सोमवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. सिद्धरामय्या यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर पोस्ट करत एका …

Read More »

ओमानच्या किनार्‍यावर तेलवाहू जहाज बुडाले; १३ भारतीयांसह १६ कर्मचारी बेपत्ता

  ओमानच्या समुद्रकिनार्‍यालगत एक तेलवाहू जहाज बुडाल्याची बातमी समोर येत आहे. या जहाजावर १३ भारतीय आणि ३ श्रीलंकन नागरिक असे १६ कर्मचारी होते. सोमवारी (१५ जुलै) जहाज बुडाल्याची घटना घडली असून तेव्हापासून हे सर्व कर्मचारी बेपत्ता आहेत. ओमानच्या सागरी सुरक्षा केंद्राने मंगळवारी (१६ जुलै) याबाबतची बातमी दिली. सुरक्षा केंद्राने सांगितले …

Read More »

गौरी लंकेश हत्या प्रकरणातील तीन आरोपीना जामीन

  बंगळूर : गौरी लंकेश हत्या प्रकरणातील तीन आरोपींना कर्नाटक उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. न्यायमूर्ती विश्वजित शेट्टी यांच्या अध्यक्षतेखालील उच्च न्यायालयाच्या एकल सदस्यीय खंडपीठाने आरोपी नवीन कुमार, अमित आणि एच. एल. सुरेश यांना जामीन मंजूर केला. या प्रकरणातील पाचवा आरोपी अमित दिगवेकर ऊर्फ अमित ऊर्फ प्रदीप महाजन; सातवा …

Read More »