Thursday , December 25 2025
Breaking News

Recent Posts

कबड्डी स्पर्धेत शांतिनिकेतन पब्लिक स्कूलला दुहेरी मुकुट

  बेळगाव : शिंदोळी येथील देवेंद्र जीनगौडा स्कूल आयोजित विद्याभारती बेळगाव जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत खानापूरच्या शांतिनिकेतन पब्लिक स्कूल शाळेने दुहेरी मुकुट तर हनीवेल स्कूल व देवेंद्र जीनगौडा शाळेने ही विजेतेपद पटकाविले. देवेंद्र जीनगौडा शाळेच्या मैदानावर घेण्यात आलेल्या कबड्डी स्पर्धेतील प्राथमिक मुलांच्या अंतिम लढतीत शांतिनिकेतन पब्लिक स्कूल शाळेने देवेंद्र जीनगौडा शाळेचा …

Read More »

सध्या शिक्षणाला अधिक महत्त्व द्या

  क्षमा मेहता; ‘इनरव्हील’तर्फे आनंदी शाळेचे उद्घाटन निपाणी (वार्ता) : सध्या जग बदलत चालले असून नवनवीन उपक्रम व संशोधन होत आहेत. अशा परिस्थितीत शिक्षण हे महत्त्वाचे साधन झाले आहे. त्यामुळे बदलत्या परिस्थितीत शिक्षणाला महत्त्व द्या, असे आवाहन इनरव्हील क्लबच्या चार्टर सदस्या क्षमा मेहता यांनी केले. इनरव्हील क्लबतर्फे अंमलझरी सरकारी शाळेत …

Read More »

समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घेण्याबाबत अक्कोळ ग्रामस्थांचे निवेदन

  निपाणी (वार्ता) : अक्कोळ गावातील विविध समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशा मागणीचे निवेदन भोज जिल्हा. पंचायतीचे माजी सदस्य राजेंद्र वड्डर यांना ग्रामस्थांतर्फे देण्यात आले. पालकमंत्री सतीश जारकीहोळी, खासदार प्रियंका जारकीहोळी, माजी आमदार काकासाहेब पाटील, माजी मंत्री वीरकुमार पाटील, बुडा अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली वड्डर यांनी गावातील समस्या मार्गी …

Read More »