Thursday , December 25 2025
Breaking News

Recent Posts

पेपरफुटी विरोधात कायदा लागू, एक कोटी दंड, दहा वर्षाची शिक्षा

  नवी दिल्ली : गेल्या काही दिवसापासून नीटच्या परिक्षेतील गैरप्रकारावरुन जोरदार चर्चा सुरू आहेत. नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या वतीने (एनटीए) घेण्यात आलेली यूजीसी नेट परीक्षा बुधवारी रद्द करण्यात आली. या परीक्षेत गैरप्रकार झाल्याचा अहवाल मिळाल्याने विद्यापीठ अनुदान आयोगाने हा निर्णय घेतला. दरम्यान, आता परिक्षांबाबत केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. केंद्र …

Read More »

वडगाव मंगाई यात्रेत पशुबळीला बंदी, जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश

  बेळगाव : वडगाव येथे होणाऱ्या मंगाई देवी यात्रेत पशुबळीला बंदी घालण्यात येत असल्याचा आदेश जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी शुक्रवारी बजावला आहे. पशुबळी देताना आढळून आल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. यात्रा काळात मंदिर आवारात किंवा वडगाव परिसरात मेंढ्या, बकऱ्या, कोंबड्या यासारख्या पशुंचा बळी …

Read More »

खानापूर येथे अपघात; एक ठार, दोन जखमी

  खानापूर : खानापूर शहरातील मऱ्यामा मंदिर नजीक, हलकर्णी क्रॉसजवळ ट्रकला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात आपल्या पुढे जाणाऱ्या दुचाकीला धडकून दुचाकीस्वार ट्रकच्या मागील चाकाखाली आल्याने पाय चाकात सापडून एक जण गंभीर जखमी झाला होता. लागलीच त्याला खानापूर येथील सरकारी दवाखान्यात प्रथमोपचार करून तात्काळ बेळगाव येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. …

Read More »