Thursday , December 25 2025
Breaking News

Recent Posts

संत मीरा शाळेत आंतरराष्ट्रीय योगा दिन साजरा

  बेळगाव : ध्यान मंत्रासह योगाच्या विविध पद्धतीचा समावेश ज्यामुळे उपस्थितीना योगाचे बहुयामी फायदे या विषयी सर्व समावेशक माहिती प्रदान करण्यात आली, ज्यामध्ये तणावमुक्ती गुणधर्माचा समावेश आहे, तणावाचे व्यवस्थापन करण्यासाठी आणि लवचिकता टिकून ठेवण्यासाठी व्यावहारिक साधने प्रदान करण्यात आली, त्यांचे दैनंदिन जीवन शालेय विद्यार्थ्यांच्या आरोग्य आणि निरोगीपणाच्या उपक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी …

Read More »

एंजल फाउंडेशनच्या वतीने वटपौर्णिमा साजरी

  बेळगाव : वटपौर्णिमेच्या दिवशी महिला उपवास करतात व वटवृक्षाची पूजा करून आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात. त्याचप्रमाणे आज वटपौर्णिमेचे औचित्य साधून एंजल फाउंडेशनच्या वतीने शहरातील महिला मंडळांना एकत्रित बोलून वटपौर्णिमा साजरी करण्यात आली व महिलांची ओटी भरण्याचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगरसेविका वैशाली हुलजी …

Read More »

कणबर्गी प्रकल्पाला १३७ कोटीचा निधी; बुडा अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे यांची माहिती

  बेळगाव (वार्ता) : बेळगाव नगरविकास प्राधिकरणामध्ये १६ वर्षापासून प्रलंबित असलेल्या कणबर्गी गृह प्रकल्पास कॅबिनेट बैठकीत १३७ कोटीचा निधी मंजूर झाला आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार, नगरविकास मंत्री सुरेश भैरती यांनी या कामास तात्काळ निधी दिल्याची माहिती बेळगाव नगर विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे यांनी दिली. येथील शासकीय …

Read More »