Thursday , December 25 2025
Breaking News

Recent Posts

बेळगावात बिर्याणीवरून हाणामारी; दोन जखमी

  बेळगाव : मुलाच्या वाढदिवसानिमित्त २०० जणांसाठी बिर्याणी ऑर्डर केलेली बिर्याणी वेळेत पोचली नसल्याने हाणामारी झाल्याची घटना गांधी नगर येथे घडली. याबाबत समजलेली माहिती अशी की, यमनापूर येथील सचिन दड्डी नामक व्यक्तीने आपल्या मुलाच्या वाढदिवसाचे आयोजन केले होते. त्यांनी गांधी नगर येथील सलीम नदाफ यांना २०० जणांना पुरेल अशी बिर्याणीची …

Read More »

भारताचा अफगाणिस्तानवर 47 धावांनी विजय

  टी20 विश्वचषक 2024 स्पर्धेत सुपर 8 मधील आज भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात सामना झाला. या सामन्यात भारताने 47 धावांनी विजय मिळवला. अफगाणिस्तानने 20 षटाकांत 10 विकेट्स गमावत 134 धावा केल्या. भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहसमोर अफगाणिस्तानचे फलंदाज नतमस्तक झाल्याचे पाहायला मिळाले. भारताकडून जसप्रीत बुमराहने 4 षटकांत 7 धावा …

Read More »

पेट्रोल व डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ भाजपा बेळगाव ग्रामीण मंडळच्या वतीने रास्ता रोको आंदोलन

  बेळगाव : कर्नाटकमध्ये काँग्रेस सरकारने केलेल्या पेट्रोल व डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ आज सकाळी 10 वाजता भाजपा बेळगाव ग्रामीण मंडळच्या वतीने हिंडलगा सुळगा, फॉरेस्ट नाक्यावर सुमारे 1 तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या प्रसंगी बोलताना भाजपा बेळगाव ग्रामीण मंडळ अध्यक्ष धनंजय जाधव म्हणाले, कर्नाटकमध्ये काँग्रेस सरकार अस्तित्वात आल्यापासून एका …

Read More »