Saturday , December 20 2025
Breaking News

Recent Posts

महाराष्ट्र–कर्नाटक सीमाप्रश्नाच्या सुनावणीसाठी सर्वोच्च न्यायालयाने दिली तारीख

नवी दिल्ली : महाराष्ट्र–कर्नाटक सीमा वादावरील खटल्याची सुनावणी लवकरात लवकर सुरू व्हावी, यासाठी आज महाराष्ट्र शासनाच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात विनंती करण्यात आली. महाराष्ट्र शासनाच्या वतीने वरिष्ठ वकील श्री. वैद्यनाथन आणि  शिवाजीराव जाधव यांनी ही विनंती न्यायालयात मांडली. यावर माननीय न्यायमूर्ती संजीवकुमार आणि न्यायमूर्ती आलोक आराध्ये यांनी २१ जानेवारी २०२६ रोजी …

Read More »

“शौर्यवीर रन २०२५” स्पर्धेत बेळगावात धावले शेकडो धावपटू!

  बेळगाव : मराठा लाईट इन्फट्री रेजिमेंटल सेंटरतर्फे रविवारी “शौर्यवीर रन २०२५”चे आयोजन करण्यात आले होते. ७९ व्या इन्फंट्री डे निमित्त शौर्यवीर रनचा प्रारंभ शिवाजी स्टेडियम येथून झाला. मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरचे कमांडंट ब्रिगेडीयर जॉयदीप मुखर्जी यांनी ध्वज दाखवून रनचा प्रारंभ केला. तीन विभागात घेतल्या गेलेल्या या स्पर्धेमध्ये बेळगाव …

Read More »

धरणे कार्यक्रम गांभीर्याने पाळा : खानापूर तालुका समितीच्या बैठकीत निर्धार; खानापूरात जनजागृती

  खानापूर : रविवार दिनांक २६/१०/२०२५ रोजी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकारिणीची बैठक श्री राजा शिव छत्रपती स्मारक येथे म. ए. समितीचे अध्यक्ष श्री. गोपाळराव देसाई यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी १ नोव्हेंबर काळादिन सकाळी ११ ते ३ वाजेपर्यंत लाक्षणिक धरणे आंदोलन करून केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्या …

Read More »