Saturday , December 20 2025
Breaking News

Recent Posts

खासगी ‘जय किसान’ मार्केटमधील सर्व व्यापाऱ्यांना आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून द्या : खा. जगदीश शेट्टर

  बेळगाव : न्यायालयाचा अंतिम आदेश येईपर्यंत पुढील तीन महिन्यांसाठी खासगी ‘जय किसान’ मार्केटमधील सर्व व्यापाऱ्यांना आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, असे स्पष्ट निर्देश खासदार जगदीश शेट्टर यांनी बेळगाव ए.पी.एम.सी.च्या सचिवांना दिले. परवाना रद्द झालेल्या ‘जय किसान’ भाजी मार्केटमधील व्यापाऱ्यांसाठी बेळगाव ए.पी.एम.सी.मध्ये उपलब्ध करून देण्यात येत असलेल्या जागा, …

Read More »

कावळेवाडीत भारतरत्न डॉ. एपीजे अब्दुल कलाम जयंती उत्साहात साजरी

    कावळेवाडी… येथील राष्ट्रपिता महात्मा गांधी सामाजिक संस्था व वाचनालय तर्फे थोर वैज्ञानिक राष्ट्रपती भारतरत्न डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आर.बी. देसाई उपस्थित होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. डॉ.कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन बिजगर्णी ग्रामपंचायत माजी अध्यक्ष मनोहर …

Read More »

भारत विकास परिषदेच्या “भारत को जानो” आंतरशालेय प्रश्नमंजुषा स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

  बेळगाव : भारत विकास परिषदेवतीने आंतरशालेय “भारत को जानो” प्रश्नमंजुषा स्पर्धा जीजीसी सभागृहात अपूर्व उत्साहात पार पडली. निवृत्त नौसेना लेफ्टनंट शिवानंद शानभाग (विशेष सेवा मेडल) व विनोद देशपांडे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते भारतमाता व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमांचे पूजन करून दीपप्रज्वलन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात अक्षता …

Read More »