Friday , December 26 2025
Breaking News

Recent Posts

कन्नड नामफलकांसाठी ‘पोलीस बंदोबस्तात’ करवेतर्फे जागृती फेरी

  बेळगाव : कर्नाटक सरकारच्या आदेशानुसार बेळगावमधील दुकानांच्या नामफलकांवर ६०% जागेत कन्नड मजकुराच्या पाट्या लावण्याच्या मागणीसाठी कर्नाटक रक्षण वेदिकेने बेळगावात आज पोलीस संरक्षणात जागृती फेरी काढली. एकीकडे सरकारच्या आदेशानुसार दुकाने-आस्थापनांच्या नामफलकांवर ६०% जागेत कन्नड मजकुराच्या पाट्या लावण्यासाठी सरकारच्या आदेशानुसार बेळगाव महापालिका कार्यवाही करत आहे. तरीही काही कन्नड संघटना आगंतूकपणा करून …

Read More »

लाच मागितल्याचे सिध्द झाल्यास राजकारणातून निवृत्ती मुख्यमंत्र्यांची ग्वाही

  कंत्राटदार संघटनेच्या संमेलनाचे उदघाटन बंगळूर : कंत्राटदाराचे थकीत बिल मंजूर करण्यासाठी मी पाच पैशांची जरी लाच मागितल्याचे कोणी ठेकेदार म्हणत असेल तर त्याच क्षणी मी राजीनामा देईन आणि राजकारणातून संन्यास घेईन, असे आव्हान मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दिले. आजपासून सुरू झालेल्या कर्नाटक राज्य कंत्राटदार संघटनेच्या संमेलनामध्ये बोलताना त्यांनी सांगितले, की …

Read More »

पाकिस्तान समर्थक घोषणांच्या आरोपावरून तिघाना अटक

  बंगळूर : विधानसौध येथे पाकिस्तान जिंदाबादचा नारा दिल्याच्या आरोपावरून बंगळूर पोलिसांनी अखेर आज तीन जणांना अटक केली. अलिकडेच विधानसभेतून राज्यसभेसाठी झालेल्या निवडणुकीत विजयी झालेले काँग्रेसचे उमेदवार नासीर हुसेन यांच्या समर्थकांनी पाकिस्तान झिंदाबाद घोषणा दिल्याचा आरोप आहे. त्यावरून विरोधी पक्षांनी सरकारला धारेवर धरले होते. विधानसौध येथे कर्तव्यावर असलेले सहाय्यक पोलीस …

Read More »