Friday , December 26 2025
Breaking News

Recent Posts

समादेवी वार्षिक जन्मोत्सव व पालखी सोहळ्याला मोठ्या उत्साहात प्रारंभ

  बेळगाव : बेळगाव शहरातील जागृत देवस्थान असलेल्या समादेवी गल्लीतील श्री. समादेवी वार्षिक जन्मोत्सवाच्या गुरुवारी तिसऱ्या दिवशी श्रीला महाअभिषेक आणि महाआरती करण्यात आली. यावेळी विश्वस्त मोहन नाकाडी, मोतीचंद दोरकाडी, अध्यक्ष दत्ता कणबर्गी, सेक्रेटरी अमित कुडतुडकर, वैशवानी युवा संघटना अध्यक्ष रोहन जवळी, सचिव रविकल कलघटगी, महिला मंडळ अध्यक्ष अंजली किनारी व …

Read More »

बिडी-कित्तूर रस्त्यावर भीषण अपघात; 6 जण जागीच ठार

  खानापूर : खानापूर तालुक्यातील बिडी-कित्तुर रस्त्यावर कार झाडावर आढळल्याने कारमधील 6 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर 4 जण गंभीर जखमी झाले आहेत. मारुती स्विफ्ट कंपनीच्या डिझायर कार मधुन एकूण दहा जण प्रवास करत होते. बिडी जवळील गोल्याळी गावातील आपल्या नातेवाईकांकडे वालीमा कार्यक्रमासाठी जात असताना ही घटना घडल्याचे समजते, याबाबतची …

Read More »

छत्रपती शिवाजी विद्यामंदिर हायस्कूल हलशी येथे दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप समारंभ व स्नेहसंमेलन

  खानापूर : विद्यार्थ्यांनी आयुष्यात ध्येय ठेवून समोर जाणे गरजेचे असून तंत्रज्ञानाचा वापर चांगल्या प्रकारे केला पाहिजे. विद्यार्थ्यांनी चांगल्या प्रकारे अभ्यास करून स्वावलंबी बनले पाहिजे असे प्रतिपादन एल. आय. देसाई यांनी केले आहे. हलशी येथील छत्रपती शिवाजी विद्या मंदीर हायस्कूलमधील दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ आणि स्नेह संमेलन कार्यक्रम गुरूवारी पार …

Read More »