Friday , December 26 2025
Breaking News

Recent Posts

मराठा आरक्षण विधेयक एकमताने मंजूर

  मुंबई : मराठा आरक्षणासंदर्भातील विधेयक एकमताने विधानसभेत एकमताने संमत करण्यात आलंय. मराठा आरक्षणाच्या मसुद्याला राज्याच्या मंत्रिमंडळाने मंजुरी दिली त्यानंतर विधिमंडळात हे विधेयक मांडण्यात आले. विधानसभेतही मराठा आरक्षण विधेयकाचा मुसदा एकमताने मंजूर करण्यात आला. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी यासंदर्भातील तशी घोषणा केली आहे. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाषण …

Read More »

देशात असं पहिल्यांदाच घडलं… सुप्रीम कोर्टाकडून उमेदवार विजयी घोषित

  चंदीगड : चंदीगडच्या महापौरपदाच्या निवडणुकीत झालेला रडीचा डाव चांगलाच उलटला आहे. सर्वोच्च न्यायालयानेच चंदीगडच्या महापौर पदाच्या निवडणुकीतील विजयी उमेदवाराचं नाव घोषित केलं आहे. चंदीगडच्या महापौरपदी आपचे उमेदवार कुलदीप कुणार विजयी झाले आहेत. तसेच रिटर्निंग ऑफिसर अनिल मसीह यांनी जे काही केलं ते लोकशाही नियमाच्या विरुद्ध आहे, असं सर्वोच्च न्यायालयाने …

Read More »

सीमाप्रश्नी उद्या महत्वपूर्ण बैठक!

  बेळगाव : शिनोळी येथील सीमेवर महाराष्ट्र शासनाने नोडल अधिकारी नियुक्त केल्यानंतर बेळगावसह सीमाभागात सीमाप्रश्नी हालचालीना वेग आला आहे. कर्नाटक महाराष्ट्र सीमा प्रश्नावर सीमा समन्वयक मंत्री शंभूराज देसाई यांनी बुधवारी 21 रोजी दुपारी 12:15 वाजता विशेष बैठक बोलावली आहे. मागील दोन आठवड्यात मंत्री देसाई यांनी बैठक घेतली होती. अनेक विषयावर …

Read More »