Saturday , December 20 2025
Breaking News

Recent Posts

सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींवर बूट फेकण्याचा प्रयत्न करणाऱ्या वकिलाला देशातून हद्दपार करा

  बेळगाव : सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई यांच्यावर बूट फेकण्याचा प्रयत्न करणाऱ्या वकील राकेश किशोर याला देशातून हद्दपार करावे, अशी जोरदार मागणी कर्नाटक राज्य दलित संघर्ष समिती आंबेडकर ध्वनी, चंद्रकांत काद्रोळी गटाने केली आहे. कर्नाटक राज्य दलित संघर्ष समिती, आंबेडकर ध्वनीच्या चंद्रकांत काद्रोळी गटाने अध्यक्ष श्रीकांत मादर यांच्या …

Read More »

मध्यवर्ती कुस्तीगीर संघटनेतर्फे कुस्ती आखाडा ४ जानेवारीला

  बेळगाव : बेळगाव मध्यवर्ती कुस्तीगीर संघटनेतर्फे आयोजित वार्षिक कुस्ती आखाडा येत्या ४ जानेवारी २०२६ रोजी पार पडणार आहे. या पारंपरिक कुस्ती आखाड्याच्या तयारी संदर्भात झालेली महत्त्वपूर्ण बैठक मारुती घाडी यांच्या निवासस्थानी संपन्न झाली. बैठकीचे अध्यक्षस्थान वैभव खाडे यांनी भूषवले. संघटनेचे अध्यक्ष मारुती घाडी यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत …

Read More »

१८ हजार शिक्षकांच्या भरतीची लवकरच अधिसूचना : बंगारप्पा

  बंगळूर : शिक्षण विभागात मोठ्या प्रमाणात भरती प्रक्रिया सुरू होणार आहे. राज्य सरकार लवकरच १८ हजार शिक्षकांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी करणार आहे, ज्यामध्ये अनुदानित शाळांसाठी ६,००० अतिथी शिक्षक आणि सरकारी शाळांसाठी १२,००० शिक्षकांचा समावेश आहे. शिमोगा प्रेस ट्रस्टने येथे आयोजित केलेल्या संवाद कार्यक्रमात बोलताना शिक्षण मंत्री मधू बंगारप्पा म्हणाले …

Read More »