Saturday , December 27 2025
Breaking News

Recent Posts

अक्कोळमध्ये गॅरंटी योजनांची कार्यकर्त्यातर्फे पडताळणी

  निपाणी (वार्ता) : राज्य काँग्रेस कमिटीतर्फे निवडणुकीपूर्वी घोषित केलेल्या जाहीरनाम्यात पाच गॅरंटी योजनांचा अक्कोळ गावातील लाभार्थीलना मिळत आहे का? कागद पत्रांची पूर्तता करूनही योजनांपासून वंचित असणाऱ्यांची काँग्रेस कार्यकर्त्यांच्या वतीने पडताळणी करण्यात आली. काँग्रेस कार्यकर्त्यांचे ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होत आहे. यावेळी कार्यकर्त्यां तर्फे सन २०२४ सालामधील संकष्टी यादी कॅलेंडरचे प्रत्येक …

Read More »

येळ्ळूर साहित्य संमेलनाची तयारी पूर्णत्वाकडे : चार सत्रात आयोजन

  येळ्ळूर : येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संघाच्यावतीने रविवार दि. 11 रोजी सीमासत्याग्रही, स्वातंत्र्य सैनिक दिवंगत बाबुराव ठाकूर संमेलन नगरीत, श्री शिवाजी विद्यालय येळ्ळूरच्या पटांगणात 19 व्या येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून साहित्यिक व ज्येष्ठ पत्रकार श्रीराम पवार (कोल्हापूर) यांच्या अध्यक्षतेखाली चार सत्रात हे संमेलन संपन्न …

Read More »

शिवसेना हुतात्म्यांना म. ए. समिती, शिवसेनेचे अभिवादन

  बेळगाव : मुंबई, बेळगावसह संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी शिवसेनेने पुकारलेल्या चळवळीत आपल्या प्राणांची आहुती देऊन हौतात्म्य पत्करलेल्या निधड्या छातीच्या ६७ शिवसैनिकांना बेळगावात आज अभिवादन करून आदरांजली वाहण्यात आली. रामलिंग खिंड गल्लीतील सम्राट अशोक चौक सिहगर्जना युवक मंडळ येथे आज गुरुवारी सकाळी गांभीर्याने हुतात्मा दिन पाळण्यात आला. महाराष्ट्र एकीकरण समिती, शिवसेना …

Read More »