Saturday , December 27 2025
Breaking News

Recent Posts

शेडबाळनजीक भीषण अपघातात तीन महिलांचा जागीच मृत्यू : एक महिला गंभीर

  कागवाड : गावातून कामावर जाणाऱ्या चार पादचारी महिलांवर ऊसाने भरलेला ट्रॅक्टर उलटल्याने झालेल्या अपघातात तीन महिलांचा जागीच मृत्यू झाला. तर महिला गंभीर जखमी झाली. शेडबाळ (ता. कागवाड जि. बेळगाव) गावानजीक ही दुर्दैवी घटना घडली. चंपा लक्काप्पा तलकट्टी (वय ४५), भारती वडदले (वय ३०), मालू रावसाब ऐनापुरे (वय ५५) तिघीही …

Read More »

बसवाण गल्लीतील गॅस गळती दुर्घटनेचा चौथा बळी

  बेळगाव : बसवाण गल्ली येथील गॅस दुर्घटनेने रविवार दि. ४ रोजी चौथा बळी घेतला. मागील रविवारी झालेल्या दुर्घटनेत पाच जण जखमी झाले होते. या जखमींवर उपचार सुरू असताना यापूर्वी तिघांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर जखमी मधील एका विवाहितेचा रविवारी पहाटे जिल्हा इस्पितळात मृत्यू झाला आहे. या घटनेतील मृतांचा आकडा …

Read More »

मोहनलाल दोशी विद्यालयाचे विज्ञान प्रज्ञाशोध परीक्षेत यश

  निपाणी (वार्ता) : अर्जुननगर (ता. कागल) येथील मोहनलाल दोशी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघामार्फत आयोजित तालुकास्तरीय विज्ञान प्रज्ञाशोध परीक्षेत उज्वल यश संपादन केले. त्यामध्ये इयत्ता नववी मधील सुदिक्षा मांगोरे, आर्यन चौगुले, स्नेहल कांबळे, प्रीतम खोत तर सहावीतील श्रावणी यादव, देवयानी पाटील, काव्यांजली चौगुले, अर्णव पाटील, सौरभ तिकोडे, पृथ्वीराज …

Read More »