Saturday , December 27 2025
Breaking News

Recent Posts

बालिकेवरील अत्याचाराबाबत निषेध

  निपाणी (वार्ता) : लातुर जिल्ह्यातील वलांडी येथील सहा वर्षाच्या बालिकेवर एका नराधम युवकांने आपल्या घरी घेऊन जाऊन त्या बालिकेवर सलग पाच दिवस अत्याचार केला. ही गोष्ट सर्वच समाजाला लज्जास्पद आहे. मागासलेल्या अनुसूचित खाटीक समाजातील या कुंटूबाला महाराष्ट्र शासनाने सर्वतोपरी मदत करावी. तसेच त्यांना सरंक्षण द्यावे, अशी मागणी आम्ही महाराष्ट्र …

Read More »

पीव्हीआर आंतरराज्य जलतरण स्पर्धाना उद्यापासून प्रारंभ

  बेळगाव : शहरातील आबा क्लब व हिंद क्लब यांच्यातर्फे आयोजित पहिल्या भव्य पीव्हीआर आंतरराज्य जलतरण स्पर्धेला उद्या शनिवार दि. 3 फेब्रुवारी रोजी सकाळी 10:30 वाजता प्रारंभ होणार असून त्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. सदर सलग दोन दिवस चालणाऱ्या या आंतरराज्य जलतरण स्पर्धेमध्ये सुमारे 350 जलतरणपटू भाग घेणार आहेत. …

Read More »

चन्नम्मा यांच्या तिन्ही स्थानांना राष्ट्रीय स्मारक करा : बसवजय मृत्युंजय स्वामीजी

  बेळगाव : सरकारने राणी चन्नम्मा यांचे लिंगैक्य स्थान, जन्मस्थान आणि संस्थानाचा गांभीर्याने विचार करून ही तिन्ही ठिकाणे राष्ट्रीय स्मारक करण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी सूचना कुडलसंगम पंचमसाली पीठाचे जगद्गुरु बसव जय मृत्युंजय स्वामीजी यांनी केली. पंचमसाली पीठाचे जगद्गुरू बसव जय मृत्युंजय स्वामीजी यांनी वीरराणी कित्तुरु चन्नम्मा यांच्या 195 व्या स्मृतिदिनानिमित्त …

Read More »