Saturday , December 27 2025
Breaking News

Recent Posts

हुतात्मा स्मारकाजवळ शेतकरी स्मृती उद्यान करा

  हुतात्मा स्मारक समिती; नगरपालिका आयुक्तांना निवेदन निपाणी (वार्ता) : येथे झालेल्या तंबाखू उत्पादक शेतकरी आंदोलनात १३ शेतकरी हुतात्मा झाले होते. त्याची दखल संयुक्त राष्ट्र संघानेही घेतली होती. त्या घटनेमधील हुतात्म्यांच्या स्मरणार्थ निपाणी येथील कोल्हापूर वेस वरील आंदोलन नगरात त्यांच्या नावाचे स्मृती फलकासह ऐतीहासिक समाधी स्थळ उभारण्यात आले आहे. तेथे …

Read More »

बसला दुचाकीची धडक; दुचाकीस्वार जागीच ठार

  खानापूर : बेळगावहून खानापूरकडे महामार्गावरून येणाऱ्या एका बसला दुचाकीस्वाराने ठोकल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना महामार्गावरील इदलहोंड सर्विस रस्त्यावर मंगळवारी सायंकाळी चारच्या सुमारास घडली आहे. या अपघातात ठार झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव लक्ष्मण बसाप्पा पुजारी (वय 23) करविनकोप्प तालुका बेळगाव असे असल्याचे समजते. याबाबत मिळालेली माहिती की, बेळगावहून खानापूर आगाराकडे …

Read More »

गाजराचे दर पाडले; रयत संघटनेतर्फे जयकिसान भाजी मार्केटसमोर निदर्शने

  बेळगाव : परराज्यातून गाजरे मागवून स्थानिक शेतकऱ्यांच्या गाजराचे दर पाडल्याच्या निषेधार्थ कर्नाटक राज्य रयत संघातर्फे बेळगावातील जयकिसान होलसेल भाजी मार्केटसमोर जोरदार निदर्शने करण्यात आली. दुष्काळामुळे स्थानिक शेतकरी आधीच होरपळत असताना, सरकारने आणि संबंधित सरकारी खात्यांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यात आता होलसेल दलाल, भाजी व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे …

Read More »