Saturday , December 27 2025
Breaking News

Recent Posts

सकल मराठा समाज व मराठी भाषिकांतर्फे उद्या बेळगावात विजयोत्सव

  बेळगाव : सकल मराठा समाज व मराठी भाषिक बेळगाव यांच्यातर्फे बेळगाव येथील सर्व मराठा समाज व मराठी भाषिक यांना आवाहन करण्यात येत आहे की, मराठा समाजाची आतापर्यंतची न्याय प्रलंबित मागणीसाठी महाराष्ट्रभर माननीय मनोज जरांगे पाटील यांनी छेडलेल्या आंदोलनाला यश येऊन मराठा समाजाला आरक्षण लागू झाले, त्यामुळे मराठा समाजाच्या विकासाचा …

Read More »

आळंदीत वारकरी शिक्षण देणाऱ्या संस्था चालकाकडून तीन अल्पवयीन मुलांवर अनैसर्गिक अत्याचार

  पुणे : पुण्याच्या आळंदीत वारकरी शिक्षण देणाऱ्या संस्था चालकाने संस्थेतील तीन विद्यार्थ्यांवर अनैसर्गिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी आळंदी पोलिसांनी दासोपंत उंडाळकर वय- ५२ याला अटक केली आहे. या घटनेतील तीनही मुले अल्पवयीन आहेत. गेल्या पंधरा दिवसांपासून मुलांवर आरोपी हा अनैसर्गिक अत्याचार करत होता. अशी माहिती …

Read More »

मनोज जरांगेंनी ‘मराठा आरक्षणा’ची लढाई जिंकली

  मुंबई : मराठा आरक्षणाच्या बाबतीत मोठी बातमी समोर येत असून, अखेर मनोज जरांगेंनी ‘मराठा आरक्षणा’ची लढाई जिंकली आहे. सगेसोयरेसह मनोज जरांगे यांच्या प्रमुख तीनही मागण्या मान्य झाल्या असून, काही वेळातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते जूस पिऊन मनोज जरांगे आपलं आमरण उपोषण मागे घेणार आहेत. विशेष म्हणजे सगेसोयरे बाबतचा …

Read More »