Monday , September 21 2026
Breaking News

सकल मराठा समाज व मराठी भाषिकांतर्फे उद्या बेळगावात विजयोत्सव

Spread the love

 

बेळगाव : सकल मराठा समाज व मराठी भाषिक बेळगाव यांच्यातर्फे बेळगाव येथील सर्व मराठा समाज व मराठी भाषिक यांना आवाहन करण्यात येत आहे की, मराठा समाजाची आतापर्यंतची न्याय प्रलंबित मागणीसाठी महाराष्ट्रभर माननीय मनोज जरांगे पाटील यांनी छेडलेल्या आंदोलनाला यश येऊन मराठा समाजाला आरक्षण लागू झाले, त्यामुळे मराठा समाजाच्या विकासाचा मार्ग मोकळा झाला, या संघर्षाचा विजयउत्सव साजरा करण्यासाठी मराठ्यांचे आणि मराठी भाषिकांचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज उद्यान येथे रविवार दिनांक 28/1/2024 रोजी सकाळी ठीक नऊ वाजता सकल मराठा समाज व मराठी भाषिक यांनी जमावयाचे आहे, असे आवाहन प्रकाश मरगाळे व गुणवंत पाटील यांनी केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *