Saturday , December 27 2025
Breaking News

Recent Posts

श्रीराम मूर्ती प्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त निपाणीत हळदी -कुंकू कार्यक्रम

  निपाणी (वार्ता) : अयोध्या येथील श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा निमित येथील विठ्ठलराव सावंत नगरातील सखी महिला मंडळातर्फे हळदी -कुंकू कार्यक्रम पार पडला. येथील समाधी मठातील प्राणालिंग स्वामी यांचे हस्ते श्रीराम यांच्या प्रतिमेचे पूजन, राजकुमार सावंत यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. प्रणव सावंत यांनी स्वागत केले. यावेळी प्राणलिंग स्वामींनी …

Read More »

मराठी विद्यानिकेतनमध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा

  बेळगाव : मराठी विद्यानिकेतनमध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून क्रीडा शिक्षिका वेटलिफ्टर पूजा संताजी यांच्या हस्ते नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. थोर स्वातंत्र्य सेनानी आझाद हिंद सेनेचे संस्थापक नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जन्मदिवस. हा जन्मदिवस आपण राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून ही …

Read More »

माजी नगरसेवक अनिल पाटील यांचे बेळगावमध्ये लाक्षणिक उपोषण

  मनोज जरांगे -पाटील यांच्या उपोषणाला पाठींबा देण्यासाठी, सीमाभागातील सर्व पक्षीय मराठा समाजाने एकजुटीने एकत्र येऊन साखळी उपोषणाला पाठिंबा देण्याचे आवाहन बेळगाव : भारत देशातील विखुरलेल्या समस्त मराठा समाजाला केंद्र सरकार आणि राज्य सरकारने ताबडतोब ओबीसीमध्ये समाविष्ट करावे यासाठी महाराष्ट्रामध्ये सकल मराठा समाजाचे आंदोलन करत असलेले समाजसेवक श्री. मनोज जरांगे …

Read More »