Saturday , December 27 2025
Breaking News

Recent Posts

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीच्या सेवा केंद्राला मनपा आरोग्य अधिकाऱ्यांनी ठोकले टाळे

  बेळगाव : सीमाभागातील मराठी भाषिकांना आरोग्य विषयक सुविधा पुरविण्याच्या उद्देशाने बेळगाव गोवावेस सर्कल येथील कॉमन सेवा सेंटरमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेप्रमाणे उभारलेल्या मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीच्या केंद्राला बेळगाव महापालिकेने नोटीस बजावली आहे. आज महापालिकेचे आरोग्य अधिकारी महेश कोणी यांनी या सेवाकेंद्राला टाळे ठोकले आणि सदर सेवाकेंद्र आठ …

Read More »

जिल्हा कामगार कचेरीच्या अधिकाऱ्यांकडे मागणी

  बेळगाव : बांधकाम कामगार संघटना व ‘मजदूर नवनिर्माण संघाच्या’ वतीने कामगार, विद्यार्थी तसेच रोजगार (मनरेगा) कामगारांचे जिल्हा कामगार कचेरीच्या अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. बांधकाम कामगारांच्या मुला-मुलींना कामगार कल्याण मंडलातर्फे शिष्यवृत्ती मागिल दोन वर्षापासून मिळालेली नाही. भविष्यकाळानूसार त्यात वाढ करण्याऐवजी असलेल्या स्कॉलरशिपमध्ये अन्यायपूर्वक 75% ने कपात केलेली आहे. सरकाराच्या या …

Read More »

युवकांनो शैक्षणिक क्षेत्रात प्रगती करा

  आमदार राजू सेठ; निपाणी येथे सत्कार निपाणी (वार्ता) : मुस्लिम समाज हा आर्थिक, सामाजिक दृष्ट्या मागासलेला असून शैक्षणिक क्षेत्रातही म्हणावी तशी प्रगती नाही. त्यामुळे समाजाने याकडे लक्ष देऊन काम हाती घ्यावे. युवकांनी शैक्षणिक क्षेत्रात अधिक प्रगती करावी,असे आवाहन बेळगांव उत्तरचे आमदार व अंजुमन मुस्लिम बोर्डचे अध्यक्ष राजू सेठ यांनी …

Read More »