Saturday , December 27 2025
Breaking News

Recent Posts

मराठी फलकांवर कन्नड दुराभिमानींकडून पुन्हा लक्ष्य!

  बेळगाव : दुकाने तसेच आस्थापनांवरील मराठी फलकांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न काही कन्नड दुराभिमानी संघटनांनी चालविला आहे. मराठी भाषिक फलक असलेल्या दुकानांच्या मालकांना धमकावले जात असून कन्नडमध्ये मोठ्या अक्षरात नामफलक लावण्यासाठी दादागिरी केली जात आहे. यामुळे मराठी भाषिक व्यापाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर उमटू लागला आहे. बेळगाव शहराचा विस्तार दिवसेंदिवस वाढत असून …

Read More »

कॅपिटल वनतर्फे एस.एस.एल.सी. व्याख्यानमालेचे आयोजन

  बेळगाव : अनसुरकर गल्ली बेळगाव येथील ‘कॅपिटल वन’ या संस्थेच्यावतीने शैक्षणिक उपक्रमाअंतर्गत एस.एस.एल.सीच्या विद्यार्थ्यांसाठी व्याख्यानमालेचे आयोजन केले आहे. संस्था सातात्याने 14 व्या वर्षी या व्याख्यानमालेचे आयोजन करीत आहे. बेळगांव परिसरातील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिकदृष्ट्या समृध्द, आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासलेल्या म्हणजेच काठावर पास होणाऱ्या विध्यार्थ्यांसाठी परीक्षेची तयारी कशी करावी, अशा दोन स्वतंत्र …

Read More »

खादरवाडी येथील दहा जणांना जामीन

  मुख्य जिल्हा सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर बेळगाव : खादरवाडी येथील जमिनीच्या वादातून दहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. यामधील चौघांना अटक करून त्यांची कारागृहात रवानगी करण्यात आली होती. त्या चौघांना जामीन मंजूर करण्यात आला तर आणखी सहा जणांना अटकपूर्व जामीन न्यायालयाने दिला आहे. खादरवाडी येथील जनतेवर नाहक गुन्हे …

Read More »