Saturday , December 27 2025
Breaking News

Recent Posts

स्तवनिधीला पर्यटन स्थळाचा दर्जा मिळेल

  खासदार अण्णासाहेब जोल्ले; १००८ जिनमंदिराचा पायाभरणी निपाणी (वार्ता) : स्तवनिधी येथील पार्श्वनाथ ब्रह्मचर्यश्रम, श्री आडी मल्लिकार्जुन देवस्थान आणि श्रीक्षेत्र हालसिद्धनाथ ही मंदिरे आपल्या भागातील आहेत. तेथे भक्तांची संख्या वाढत आहे. ही बाब लक्षात घेऊन वरील परिसरांचा विकास करण्याचा आपला मानस आहे. पार्श्वनाथ भगवान ब्रह्मचारी आश्रमामध्ये अनेक सुविधा दिल्या जात …

Read More »

महिलेशी असभ्य वर्तन केल्याप्रकरणी संकेश्वर पोलिस स्टेशनचे पीएसआय निलंबित

  बेळगाव : तक्रार देण्यासाठी आलेल्या महिलेशी गैरवर्तन केल्याप्रकरणी बेळगाव जिल्ह्यातील संकेश्वर पोलीस स्टेशन पीएसआयला निलंबित करण्यात आले आहे. संकेश्वर पोलीस स्टेशनचे पीएसआय नरसिंहराजू जे. डी यांना निलंबित करण्यात आले आहे. बेळगाव जिल्हा पोलिस प्रमुख यांच्या आदेशानुसार नरसिंहराजू यांना कर्तव्यात कसूर, अनुशासनहीनता आणि गैरवर्तणूक केल्याबद्दल निलंबित करण्यात आले आहे. काही …

Read More »

जात जनगणनेचे नव्याने सर्व्हेक्षण करावे

  येडियुरप्पा; जात जनगणना वैज्ञानिकपणे नसल्याचा दावा बंगळूर : राज्याचे सामाजिक-आर्थिक आणि शैक्षणिक सर्वेक्षण, ज्याला ‘जात जनगणना’ म्हणून ओळखले जाते, ते पद्धतशीरपणे केले गेले नाही. कर्नाटकातील काँग्रेस सरकारने नवीन सर्वेक्षण करून वस्तुस्थिती समोर मांडावी असे भाजपचे ज्येष्ठ नेते बी. एस. येडियुरप्पा यांनी रविवारी आवाहन केले. कर्नाटकातील दोन प्रबळ समुदाय – …

Read More »