Saturday , December 27 2025
Breaking News

Recent Posts

…म्हणे समितीवर बंदी घाला; करवे शिवरामेगौडा गटाची मागणी

  बेळगाव : विधिमंडळ अधिवेशन जवळ येईल तसे कानडी संघटनांची बेळगावात पुन्हा वळवळ सुरु झाली आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीवर बंदी घालण्याच्या मागणीसाठी करवे शिवरामेगौडा गटाने आज बेळगावात आंदोलन छेडले. करवे शिवरामेगौडा गटाने महामेळाव्याला विरोध करत म. ए. समितीचा निषेध करून समितीवर बंदी घालण्यासाठी आंदोलन केले. प्रसारमाध्यमांशी बोलताना करवे शिवरामगौडा गटाचे …

Read More »

मालमत्तेचा तपशील सादर न केलेल्या आमदारांची यादी जाहीर

  ७२ आमदारांचा समावेश; लोकायुक्तांचा इशारा बंगळूर : लोकायुक्तांकडे मालमत्तेचा तपशील सादर करण्याची अंतिम मुदत उलटून गेली असली तरी, काही मंत्र्यांसह एकूण ७२ आमदारांनी आतापर्यंत त्यांच्या मालमत्तेचा तपशील सादर केलेला नाही. लोकायुक्त कार्यालयाने मालमत्ता तपशील सादर न केलेल्या आमदारांची यादी जाहीर केली आहे. या यादीत सरकारचे काही मंत्री असून, ५१ …

Read More »

तीन वर्षात २५० हून अधिक बालकांची विक्री

  तपासात माहिती समोर; सीसीबी पोलिसांकडून कसून चौकशी बंगळूर : बालक विक्री नेटवर्कच्या अटक केलेल्या आरोपींनी आतापर्यंत २५० हून अधिक मुलांची विक्री केल्याची धक्कादायक बाब सीसीबी पोलिसांच्या तपासात समोर आली आहे. बालक विक्री नेटवर्कच्या आरोपींनी कर्नाटकात ५० ते ६० मुलांची विक्री केली, तर उर्वरित मुले तामिळनाडूला विकण्यात आली. चाचणीत त्यांनी …

Read More »