Saturday , December 27 2025
Breaking News

Recent Posts

खानापूर येथील महिलेचे चार तोळे सोने लंपास

  खानापूर : निपाणी बस स्थानकातून बेळगाव प्रवास करून पुढील प्रवासासाठी अळणावर बसमध्ये चढत असताना खानापूर येथील महिलेच्या पर्समधील चार तोळ्याचे दागिने लंपास केल्याची घटना दोन दिवसांपूर्वी घडली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, खानापूर येथील प्रतिभा मंजुनाथ सक्री नामक महिला बेळगाव येथून अळणावर बसने खानापूरला प्रवास करीत होती त्यावेळी …

Read More »

हडलगेत विनापरवानगी रात्रीत उभारलेला शिवरायांचा पुतळा हटवला; नेसरी पोलीसांची कारवाई

  घटनास्थळी प्रचंड पोलिस फाटा तैनात तेऊरवाडी (एस. के. पाटील) : येथूनच जवळ असणाऱ्या हडलगे (ता. गडहिंग्लज) येथील बसस्थानक नजिक गट नंबर ६४ मध्ये विनापरवाना अज्ञातांनी दि. २० रोजी रात्री शिवपुतळा उभारला होता. कोणतीही परवानगी न घेता एका रात्रीत बेकायदेशीरपणे उभारलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा महसूल व पोलीस प्रशासनाने १२ …

Read More »

निपाणीत ४०० ग्राम गांजा जप्त; निपाणी पोलिसांची कारवाई

  निपाणी (वार्ता) : येथील बस स्थानक परिसरात मंडल पोलीस निरीक्षक एस. बी. तळवार आणि सहकाऱ्यांनी ४०० ग्रॅम गांजा जप्त केल्याची घटना बुधवारी (ता.२२) सायंकाळी घडली आहे.याप्रकरणी अक्षय उर्फ पिंटू अनिल कांबळे (वय २५ रा. कोल्हापूर) असे त्याचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, अक्षय हा गांजा विक्रीसाठी …

Read More »