Friday , December 26 2025
Breaking News

Recent Posts

३ हजार क्युसेक पाणी सोडण्याच्या शिफारशीवर देणार आव्हान : मुख्यमंत्री सिद्धरामय्या

  बंगळूर : तामिळनाडूला तीन हजार क्युसेक पाणी सोडण्याच्या कावेरी जल नियंत्रण समितीच्या शिफारशीला आपण सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार असल्याचं मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी म्हटलं आहे. चामराजनगरमध्ये पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, आम्ही वकिलांशी चर्चा केली आहे. समितीच्या आदेशाला सुप्रीम कोर्टात आव्हान दिले जाऊ शकते, असे त्यांनी सुचवले आहे. त्यानुसार आम्ही …

Read More »

कागलमध्ये विधानसभा निवडणुकीत भाजपचा झेंडा फडकेल : खासदार धनंजय महाडिक

  प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्या दौऱ्यानिमित्त कागल येथे नियोजन बैठक कागल (वार्ता) : भाजपाचे कोल्हापूर जिल्ह्याचे नेते समरजीतसिंह घाटगे यांच्या नेतृत्वाखाली कागल विधानसभा मतदार संघात आगामी निवडणुकांच्या अनुषंघाने शक्तीकेंद्र प्रमुख, बूथ प्रमुख आणि पेज प्रमुख यांच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहचण्याची केलेली तयारी वाखाणण्याजोगी आहे. भाजपाच्या लोकसभेसाठीच्या “महाविजय 2024″या संकल्पनेच्या पूर्णत्वासाठी ही तयारी …

Read More »

गणरायाच्या निरोपासाठी बेळगावनगरी सज्ज; कडेकोट बंदोबस्त

  बेळगाव : लाखो भाविकांना उत्साह देणाऱ्या यंदाच्या सार्वजनिक गणपतींच्या विसर्जन मिरवणुकीची शहरात जय्यत तयारी करण्यात आली आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मध्यवर्ती महामंडळासह जिल्हा प्रशासनाने मिरवणुकीचे नेटके नियोजन केले आहे. गुरुवारी (दि. २७) दुपारी चार वाजता हुतात्मा चौकातून मिरवणुकीला प्रारंभ होणार आहे. पुणे, मुंबई, कोल्हापूरनंतरची मोठी आणि आकर्षक असणारी विसर्जन मिरवणूक …

Read More »