Friday , December 26 2025
Breaking News

Recent Posts

विश्वचषकाआधी जागतिक क्रिकेटवर भारतीय संघाचा दबदबा…

  नवी दिल्ली : जागतिक क्रिकेटवर सध्या भारतीय संघाचा दबदबा आहे. कसोटी, वनडे आणि टी २० मध्ये टीम इंडिया पहिल्या स्थानावर विराजमान आहे. मोहालीतील वनडे सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पाच विकेटने पराभव करत भारताने वनडेमध्ये पहिल्या स्थानावर झेप घेतली. भारतीय संघ याआधीच कसोटी आणि टी २० मध्ये पहिल्या स्थानावर होता. आता वनडेमध्येही …

Read More »

जायंट्स सोशल वेल्फेअर असोसिएशनची वार्षिक साधारण सभा खेळीमेळीत संपन्न

  बेळगाव : जायंट्स सोशल वेल्फेअर असोसिएशनची वार्षिक साधारण सभा नुकतीच कपिलेश्वर रोड येथील जायंट्स भवन येथे खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी पी. आर. कदम होते तर व्यासपीठावर प्रमुख पाहुणे वाहतूक व्यावसायिक विठ्ठल गवस, उपाध्यक्ष अनंत लाड, सेक्रेटरी शिवराज पाटील व खजिनदार अशोक हलगेकर उपस्थित होते. प्रारंभी दुखवट्याचा ठराव …

Read More »