Friday , December 26 2025
Breaking News

Recent Posts

धजद भाजपप्रणित एनडीए आघाडीत अधिकृतपणे सामील

  जागा वाटपात गोंधळ नसल्याचे कुमारस्वामींचे मत बंगळूर : आगामी लोकसभा निवडणुकीतील भारतीय जनता पक्ष आणि धर्मनिरपेक्ष जनता दलाची युती अखेर शुक्रवारी निश्चित झाली. धर्म निरपेक्ष जनतादल (धजद) पक्ष अधिकृतपणे भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए आघाडीत सामील झाला. बैठकीनंतर बोलताना भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा म्हणाले, “धजदने राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा भाग …

Read More »

भारताचा ऑस्ट्रेलियावर पाच विकेटने विजय, वनडे रॅंकींगमध्येही केला ‘नंबर वन’वर कब्जा

  मोहाली : मोहाली येथील एकदिवसीय सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा पाच विकेटने पराभव केला. ऑस्ट्रेलियाने दिलेले 277 धावांचे आव्हान भारताने आठ चेंडू आणि पाच विकेट राखून सहज पार केला. शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, सूर्यकुमार यादव आणि कर्णधार केएल राहुल यांनी अर्धशतके ठोकली. या विजयासह तीन सामन्याच्या मालिकेत भारताने १-० ने आघाडी …

Read More »

एस. एस. हजारे यांना कोल्हापूर रोटरीचा ‘राष्ट्रनिर्माता’ पुरस्कार जाहीर

  निपाणी (वार्ता) : बेनाडी (ता.निपाणी) येथील रहिवासी आणि पन्हाळा तालुक्यातील सावर्डे (सातवे) भागीरथी रामचंद्र यादव हायस्कूलचे विज्ञान विषयाचे शिक्षक एस. एस. हजारे यांना कोल्हापूर रोटरी क्लब रॉयल्सतर्फे ‘राष्ट्र निर्माता’ पुरस्कार पुरस्कार जाहीर झाला आहे. हजारे यांनी आतापर्यंत ज्ञानदानासह विज्ञान आणि अंधश्रद्धा या विषयावर विविध ठिकाणी व्याख्यान दिले आहे. याशिवाय …

Read More »